Army Recruitment : आर्मीच्या टेक्निकल एंट्री स्कीम कोर्समध्ये भरती सुरु; 10+2 करू शकतात अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सेना दलात 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम (Army Recruitment) कोर्समध्ये 90 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे. संस्था – भारतीय सेना (Indian Army) पद संख्या – 90 पदे कोर्स – 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स अर्ज करण्याची पध्दत … Read more