Army Recruitment : आर्मीच्या टेक्निकल एंट्री स्कीम कोर्समध्ये भरती सुरु; 10+2 करू शकतात अर्ज 

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सेना दलात 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम (Army Recruitment) कोर्समध्ये 90 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – भारतीय सेना (Indian Army)

पद संख्या – 90 पदे

कोर्स – 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 30 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Army Recruitment)

१०+२ Technical Entry Scheme Course ४८-July २०२३: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित विषयांसोबत १२ वी उत्तीर्ण आणि JEE (Mains) 2022.

मिळणारे वेतन –
१०+२ Technical Entry Scheme Course ४८-July २०२३: – ₹५६१००/- ते ₹२५००००/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी: १८ वर्ष.
जास्तीत जास्त: ३० वर्ष.

हे पण वाचा -
1 of 404

अर्ज/ परीक्षा फी –

Open/OBC/EWS: फि नाही.

SC/ST: फि नाही.

PWD/ Female: फि नाही. (Army Recruitment)

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा भारतीय सेना दलात १०+२ टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स च्या अधिकृत वेबसाईट www.indianarmy.nic.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० डिसेंबर २०२२ आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (Army Recruitment)
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com