IOCL Recruitment 2022 : 12 वी/ITI साठी इंडियन ऑइलमध्ये ‘या’ पदावर भरती; ताबडतोब अर्ज करा

IOCL Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध (IOCL Recruitment 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 465 पदे भरली जाणार आहेत. अप्रेंटिस पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड पद संख्या – … Read more

ITBP Recruitment 2022 : 10 वी/ ITI साठी इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये ‘या’ पदांवर भरती; असा करा अर्ज

ITBP Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP Recruitment 2022) मध्ये 293 जागांसाठी भरती, ITBP Notification 2022 मध्ये हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), कॉन्स्टेबल (दूरसंचार) पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. संस्था – इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स भरले जाणारे पद – 1. हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 126 पदे 2. कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 167 पदे … Read more

Job Alert : इंजिनियर्ससाठी Steel Authority of India येथे ‘या’ पदांवर भरती; असा करा अर्ज

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथे रिक्त (Job Alert) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षण पदांच्या 245 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (Steel Authority of India Limited) … Read more

India Job : माहित आहे का? भारतातील ‘हे’ मंत्रालय देतं जगभरात सर्वाधिक नोकऱ्या

India Job

करिअरनामा ऑनलाईन। बेरोजगारी ही या काळातील सर्वात (India Job) मोठी समस्या आहे. भारत असो वा जगातील इतर कोणताही देश, सगळेच बेरोजगारीने त्रस्त आहेत. अमेरिकेसह संपूर्ण युरोप सध्या बेरोजगारीशी झुंजत आहे. मात्र भारतासाठी थोडासा दिलासा आहे कारण ‘स्टॅटिस्टा’ या बाजार आणि ग्राहक डेटा विशेषज्ञ संशोधन कंपनीने जारी केलेल्या अहवालानुसार, भारताचे संरक्षण मंत्रालय हे जगातील सर्वात मोठे … Read more

CRPF Bharti 2022 : खेळाडूंसाठी खुशखबर!! CRPF मध्ये ‘या’ पदांवर भरतीची घोषणा; इथे पाठवा अर्ज

CRPF Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय राखीव पोलीस दलमध्ये 322 जागांसाठी भरतीची (CRPF Bharti 2022) घोषणा करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू) पद भरले जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 आहे. संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police … Read more

DRDO Recruitment 2022 : 10 वी ते पदवीधारकांना DRDO मध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी; काय आहे पात्रता?

DRDO Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। Defence Research and Development Organisation (DRDO Recruitment 2022) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, स्टेनोग्राफर, प्रशासकीय सहाय्यक, स्टोअर असिस्टंट, सुरक्षा सहाय्यक, वाहन ऑपरेटर, फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन अशा पदांच्या 1061 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेद्वारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Salary Growth : आनंदी आनंद !! 2023 मध्ये भारतात होणार सर्वात जास्त पगारवाढ, रिपोर्ट काय सांगतो?

Salary Growth

करिअरनामा ऑनलाईन। वर्कफोर्स कंसल्टेंसी ईसीए इंटरनेशनलच्या सर्वेनुसार 2023 मध्ये (Salary Growth) महागाई कमी होऊन भारत पगारवाढीत अव्वल असणार आहे. सोबतच या रिपोर्टनुसार पाकिस्तान, श्रीलंका चीन सारख्या देशांना भारत मागे टाकणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. सर्व्हे काय सांगतो? 68 देशांमधील 360 हून अधिक मल्टीनॅशनल कंपन्यांकडून एकत्रित केलेल्या माहितीच्या आधारे सॅलरी ट्रेंड … Read more

Job Alert : Indian Navy कडून दिवाळी गिफ्ट!! 10वी पास उमेदवारांना ‘या’ पदावर नोकरीची संधी

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय नौसेना येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (Job Alert) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागांमधील शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 असणार आहे. संस्था – भारतीय नौसेना (Indian Navy) … Read more

IDBI Recruitment 2022 : बँकेत नोकरी करण्याची संधी सोडू नका!! IDBI मध्ये निघाली भरती; 226 पदे भरली जाणार

IDBI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | आयडीबीआय बँक लिमीटेड मध्ये विविध जागांसाठी भरती (IDBI Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मॅनेजर (ग्रेड B), असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड C), डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड D) हि पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्यासाठी … Read more

खूषखबर! Flipkart देणार 70 हजार तरुणांना रोजगार; कोणत्याही पदवीची गरज नाही

करिअरनामा ऑनलाईन।  ई-कॉमर्स फर्म फ्लिपकार्ट फेस्टीव्ह सीझनमध्ये होणारी विक्री आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फ्लॅगशीप बिग बिलियन डेज सेल आधी जवळपास ७० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, फ्लिपकार्ट यावर्षी अनेकांना त्यांच्या सप्लाय चेनमध्ये नियुक्त करणार आहे. त्याचप्रमाणे काही अप्रत्यक्ष नोकऱ्या  देखील फ्लिपकार्ट कडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण … Read more