IDBI Recruitment 2022 : बँकेत नोकरी करण्याची संधी सोडू नका!! IDBI मध्ये निघाली भरती; 226 पदे भरली जाणार

करिअरनामा ऑनलाईन | आयडीबीआय बँक लिमीटेड मध्ये विविध जागांसाठी भरती (IDBI Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मॅनेजर (ग्रेड B), असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड C), डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड D) हि पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 जुलै 2022 आहे.

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

पद संख्या – 226 पदे (IDBI Recruitment 2022)

संस्था – आयडीबीआय बँक लिमीटेड (IDBI Bank)

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 10 जुलै 2022

भरती प्रकार – खाजगी

अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in

विभागाचे नाव – (IDBI Recruitment 2022)

1. मॅनेजर (ग्रेड B) – 82 पदे
2. असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड C) – 111 पदे
3. डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड D) – 33 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IDBI Recruitment 2022)

मॅनेजर (ग्रेड B) – B.E./B.Tech/ LLB/ कोणतीही पदवी / MCA/M.Sc./ MA/MBA आणि 3 वर्ष अनुभव असावा.

असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड C) – B.E./B.Tech/ LLB/ कोणतीही पदवी / MCA आणि 6 वर्ष अनुभव असावा.

डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड D) – B.E./B.Tech/ LLB/ कोणतीही पदवी / MCA आणि 10 वर्ष अनुभव असावा.

वेतन –

मॅनेजर (ग्रेड B) – 76,010/- ते 89,890/- Per Month

असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड C) – 63,840/- ते 78,230/-

डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड D) – 48,170/- ते 69,890/-

वय मर्यादा – 

कमीत कमी – 25 वर्ष. (IDBI Recruitment 2022)
जास्तीत जास्त – 45 वर्ष

अर्ज फी – 
Open/OBC/EWS: 1000/-
SC/ST: 200/-
PWD/ Female: 200/-

(फी ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.)

पात्रता – 

पुरुष

महिला

असा करा अर्ज – (IDBI Recruitment 2022)

  1. खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  5. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  6. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com