Career News : कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतय!! कंपन्या Work From Home च्या विचारात?? नेमकी काय आहे परिस्थिती?
करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे जागतिक आर्थिक मंदीची भीती (Work From Home) असतानाच महाभयंकर कोरोना विषाणूने अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर इंडिया इंक आपल्या नोकरभरतीच्या योजनांबाबत सावधगिरी बाळगत आहे. एवढच नव्हे तर भारतात जर कोरोनाची चौथी लाट आली तर पर्यटन वाहतूक आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्याही वर्क फ्रॉम होमचा … Read more