GIC Recruitment 2024 : ‘या’ उमेदवारांसाठी जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती सुरु
करिअरनामा ऑनलाईन । जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (GIC Recruitment 2024) भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) पदाच्या 85 रिक्त जागा भरल्या जणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे. संस्था – जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया … Read more