Agniveer Recruitment : 22 नोव्हेंबरपासून कोल्हापूरात अग्निवीर भरती, 98 हजार तरुण देणार परीक्षा
करिअरनामा ऑनलाईन। कोल्हापुरात अग्निवीर सैन्य भरतीची (Agniveer Recruitment) प्रक्रिया येत्या 22 तारखेपासून सुरू होणार आहे. 11 डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या भरतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर या भरतीची तयारी सुरू असून साधारण 98 हजार तरुणांनी भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. अग्नीवीर योजनेच्या विरोधात देशभर आंदोलने झाली असली तरी मैदानावरचे चित्र … Read more