Student Desk : बहुतांश स्कॉलर विद्यार्थ्यांची Arts ला पसंती आणि Science कडे पाठ; काय असेल कारण?

Student Desk

करिअरनामा ऑनलाईन। बोर्डाच्या परीक्षा यंदा नेहमीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. यानंतर (Student Desk) वेळेत परीक्षांचे निकालही जाहीर करण्यात आले आहेत. यानंतर सुरू झाली ती अकरावी प्रवेशाची चुरस. अनेक दिवस CBSE चे निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांना बरेच दिवस वाट बघावी लागली. मात्र आता अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. पुण्यात ११ वी प्रवेशाच्या जाहीर झालेल्या कट … Read more

MFS Admission Bharti 2022 : सरकारी नोकरी मिळवायचीय?? इथे प्रवेश घ्या… महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

MFS Admission Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक (MFS Admission Bharti 2022) चांगली बातमी आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. फायरमन कोर्स, उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स पदांसाठी एकूण 70 जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरी मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. यासाठी योग्य शैक्षणिक पात्रता … Read more

कर्नाटक विद्यापीठामध्ये PhD करण्याची संधी! 17 फेब्रुवारीपर्यंत करू शकता अर्ज

धारवाड | धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठामध्ये 2020- 21 या शैक्षणिक वर्षाकरिता PhD साठी ‘ऍडमिशन नोटिफिकेशन’ आले आहे. एकूण 40 विषयांसाठी पूर्णवेळ PhD आणि पार्ट टाईम PhD प्रोग्रॅम अवेलेबल आहेत. अर्जाचा दिनांक आणि अर्जाची फी: अर्ज स्विकारण्याची शेवटचा दिनांक 17 फेब्रुवारी 2021 आहे. तसेच प्रवेश परीक्षा ही 26 फेब्रुवारी 2021 रोजी आहे. खुल्या गटासाठी प्रवेश परीक्षा … Read more

11 वी प्रवेशासाठी वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाकडून महत्त्वाची प्रवेश सूचना

करिअरनामा ऑनलाईन | अकरावी प्रवेशातून वंचित राहिलेल्या मुलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. काही विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशावीना राहिले आहेत, या मुलांसाठी राज्यातील सहा महानगर क्षेत्रात इयत्ता अकरावीचे प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन फेरींचे आयोजन केले गेले आहे. सन 2020- 21 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावीचे प्रवेश दिले जाणार आहेत. यामध्ये फर्स्ट … Read more

मोठी बातमी! जातपडताळणी बाबत विधानसभा अध्यक्षांनी दिले महत्वाचे आदेश; विद्यार्थ्यांना दिलासा

करिअरनामा ऑनलाईन | बारावीचे निकाल लागले आहेत. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी जात पडताळणी प्रमाणपत्रे वितरित करण्यासाठी अशी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या समिती कक्षात नागपूर, … Read more