NLC India Recruitment 2024 : 10 वी/12 वी पाससाठी खुषखबर!! नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी सोडू नका
करिअरनामा ऑनलाईन । नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत (NLC India Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक, औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) पदे भरली जाणार आहेत. एकूण 239 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी … Read more