NLC India Recruitment 2024 : 10 वी/12 वी पाससाठी खुषखबर!! नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी सोडू नका

करिअरनामा ऑनलाईन । नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत (NLC India Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक, औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) पदे भरली जाणार आहेत. एकूण 239 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.

संस्था – नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड (NLC India Recruitment 2024)
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M) – 100 पदे
शैक्षणिक पात्रता – संपूर्ण वेळ अभियांत्रिकी डिप्लोमा किमान 3 वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम (बारावी पात्रता असलेले डिप्लोमा लॅटरल उमेदवार किमान दोन वर्षांचा कालावधी)
2. औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) – 139 पदे
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही अभियांत्रिकी व्यापारात दहावी आणि ITI (NTC) उत्तीर्ण/ 10वी उत्तीर्ण आणि कोणत्याही अभियांत्रिकी व्यापारात राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC) ताब्यात.
पद संख्या – 239 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 20 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 एप्रिल 2024

वय मर्यादा – (NLC India Recruitment 2024)
37 ते 42 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सूट
OBC(NCL) – 03 वर्षे सूट
मिळणारे वेतन – 14,000/- ते 22,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
www.nlcindia.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com