12th Supplementary Exam : 12 वी पुरवणी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 12 वी पुरवणी परीक्षा देणाऱ्या (12th Supplementary Exam) विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी दि. 17 जूनपर्यंत विलंब शुल्काने अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी देण्यात आलेली मुदत संपली असून विद्यार्थ्यांना आता दि. 17 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी … Read more