SAMEER Recruitment 2021। 10 वी,12 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी
करिअरनामा ऑनलाईन । सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आणि संशोधन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2021 आहे. अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://sameer.gov.in/ ही वेबसाईट बघावी. SAMEER Recruitment 2021 पदाचा सविस्तर तपशील … Read more