Indian Air Force Bharti 2021। 12 वी पास असणाऱ्यांना सुवर्णसंधी

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय हवाई दल अंतर्गत ग्रुप X & Y (एअरमन) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2021 आहे. या पदांसाठी फक्त पुरुषच अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी www.indianairforce.nic.in ही वेबसाईट बघावी.

Indian Air Force Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – ग्रुप X & Y (एअरमन)

 पात्रता

12 वी पास असणे आवश्यक आहे.

गणित, भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे.

अभियांत्रिकीचा 3 वर्षांचा डिप्लोमा कोर्स झालेले उमेदवार ही अर्ज करू शकतात.

वयाची अट – 21 वर्ष

शुल्क – 250 रुपये

नोकरीचे ठिकाण – Across India.  Indian Air Force Bharti 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 जानेवारी 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here  (Only Unmarried Male Candidates.)

अधिकृत वेबसाईट – www.indianairforce.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com