Mahadiscom Recruitment 2021। 10 वी पास उमेदवारांना 94 जागांसाठी संधी

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. या पदांसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.mahadiscom.in/ ही वेबसाईट बघावी. Mahadiscom Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव  – Electrician / Wireman

पदसंख्या – 94 जागा

पात्रता –  SSC / HSC / 10+2 Pass

ITI in Electrician / Wireman Trade

वयाची अट  –  30 वर्ष

नोकरीचे ठिकाण – बीड Mahadiscom Recruitment 2021

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

नोंदणी करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या. विद्युत भवन, जालना रोड, बीड

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com