Indian Coast Guard Recruitment : भारतीय तटरक्षक दलात नोकरीची मोठी संधी; 10वी, 12वी पास करू शकतात अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तटरक्षक दलात रिक्त पदांच्या भरतीसाठी (Indian Coast Guard Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या 255 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहेत. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 06 फेब्रुवारी 2023 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था … Read more