Mahapareshan Bharti : महापारेषण चंद्रपूर अंतर्गत ‘या’ पदावर भरती; 10 वी पास करू शकतात अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण (Mahapareshan Bharti) कंपनी लिमिटेड, चंद्रपूर येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, चंद्रपूर

पद संख्या – 30 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन /ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2023

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023

भरली जाणारी पदे – (Mahapareshan Bharti)

  • वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician –

शैक्षणिक पात्रता : ०१) इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण) ०२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एन.सी.टी.व्ही.टी) नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

  • शैक्षणिक दस्तावेज :- (Mahapareshan Bharti)

१) एस.एस.सी. व आय.टी.आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मूळप्रत
२) शाळा सोडल्याचा दाखला
३) आधारकार्ड (Mahapareshan Bharti)
४) मागसवर्गीय विद्याथ्यचि जात प्रमाणपत्र
५) महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
६) उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)

७) आर्थिक दृष्टया मागास प्रवर्ग (EWS) उमेदवारा करीता तहसीलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमेदवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.

वय मर्यादा – १८ वर्षे ते ३३ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी – फी नाही (Mahapareshan Bharti)

नोकरी करण्याचे ठिकाण – चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिक्षक अभियंता यांच कार्यालय एव. व्हि.डी.सी. ग्र. कें. संवसु प्रविभाग, म.रा. वि.पा.कं. मर्या. निर्माण भवन मागे, उर्जानगर, चंद्रपुर – ४४२४०१.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com