HCL Recruitment 2023 : 10 वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना इथे मिळेल जॉब; त्वरित करा Apply

करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध रिक्त (HCL Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 54 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.

संस्था – हिंदुस्तान कॉपर लिमिटेड

पद संख्या – 54 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (HCL Recruitment 2023)

1. मायनिंग मेट / Mining Mate – २१ पदे
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा सह संबंधित क्षेत्रातील ०१ वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह ०२ वर्षे अनुभव किंवा इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात ०५ वर्षांचा अनुभव.

2. ब्लास्टर / Blaster – २२ पदे
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा सह संबंधित क्षेत्रातील ०१ वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह ०१ वर्षे अनुभव किंवा (HCL Recruitment 2023) इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात ०५ वर्षांचा अनुभव.

3. WED ‘ B’ – ९ पदे
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा सह संबंधित क्षेत्रातील ०१ वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह ०१ वर्षे अनुभव किंवा इयत्ता १० वी (HCL Recruitment 2023) परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात ०६ वर्षांचा अनुभव.

4. WED ‘C – २ पदे
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह ०६ वर्षे अनुभव किंवा इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात ०३ वर्षांचा अनुभव. किंवा इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात ०४ वर्षांचा अनुभव. (HCL Recruitment 2023)

वय मर्यादा – ०१ डिसेंबर २०२२ रोजी ४० वर्षापर्यंत. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी – ५००/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]

मिळणारे वेतन –

मायनिंग मेट / Mining Mate – 18480 – 3% – Rs.45400
ब्लास्टर / Blaster – 18180 – 3% – Rs. 37310
WED ‘ B’ – 18180 – 3% – Rs. 37310 (HCL Recruitment 2023)
WED ‘C – 18080 – 3% – Rs. 35960)

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.hindustancopper.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com