DBSKKV Ratnagiri Recruitment : 4 थी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची संधी; कोंकण कृषी विद्यापीठाने काढली भरतीची जाहिरात
करिअरनामा ऑनलाईन । प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला (DBSKKV Ratnagiri Recruitment) आणि कृषि संशोधन केंद्र, फोंडाघाट येथे सिंधुरत्न समृध्दी योजनेअंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ संशोधन विद्यार्थी, क्षेत्र सहाय्यक, कृषी चालक/मशीन ऑपरेटर, चालक, लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर, अन्न सुरक्षा दल सदस्य या पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार … Read more