NFDC Recruitment 2023 : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये ‘ही’ पदे रिक्त; पात्रता 10 वी पास ते जर्नलिझम 

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उत्सव समन्वयक, रोजंदारी कामगार पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 आहे.

संस्था – नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – (NFDC Recruitment 2023)
1. उत्सव समन्वयक
2. रोजंदारी कामगार
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जून 2023

वय मर्यादा – उत्सव समन्वयक – 40 वर्षे
अर्ज करण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (पी अँड ए), नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., 5वा मजला, एनएमआयसी बिल्डिंग, एनएफडीसी – एफडी कॉम्प्लेक्स, 24, पेडर रोड, कुंबला हिल, मुंबई – 400 026
E-Mail ID – [email protected]
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. उत्सव समन्वयक – Graduate degree preferably in Journalism/Media & Entertainment/Mass Communication/Film Study from a recognized Institute/University or Graduate Degree in any discipline. (NFDC Recruitment 2023)
2. रोजंदारी कामगार – 10th Pass

मिळणारे वेतन –
1. उत्सव समन्वयक – Rs. 55,000/- दरमहा
2. रोजंदारी कामगार As per Delhi Court Order dated 14th October 2022.
आवश्यक कागदपत्रे –
1. जन्मतारखेचा पुरावा म्हणून मॅट्रिक/माध्यमिक प्रमाणपत्र
2. पात्रतेच्या समर्थनार्थ गुणपत्रिका/पदवी प्रमाणपत्रांचा संपूर्ण संच
3. प्रत्येक पदासाठी (NFDC Recruitment 2023) वेतनश्रेणीसह पूर्ण अनुभवाचा पुरावा
4. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
5. अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि
6. पे-इन-स्लिप (लागू सल्यास)

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
पात्रतेचे निकष – (NFDC Recruitment 2023)

NFDC Mumbai Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (NFDC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अर्जाचा नमुना Download करण्यासाठी येथे CLICK करा – CLICK
अधिकृत वेबसाईट – www.nfdcindia.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com