Prathmesh Tupsoundar : या पठ्ठ्याने कमालच केली!! 10 वीत सर्वच विषयात झाला ‘काठावर पास’

Prathmesh Tupsoundar

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (Prathmesh Tupsoundar) शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. पुण्यातील अनेक नामांकित शाळांनी 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे कौतुक केले जात आहे; तर दुसरीकडे 35 टक्के गुण मिळवणारा विद्यार्थीही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. न्यू … Read more

10 th Board Results 2024 : सर्वात मोठी बातमी!! 10 वीचा निकाल 27 मे ला जाहीर होणार

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (10 th Board Results 2024) दि. 27 मे 2024 रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत अधिसूचना जारी करून निकालाची तारीख जाहीर केली आहे. बोर्डाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवार दि. 27 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता … Read more

10 th Board Results 2024 : क्या बात है!! 10 वी मध्ये अपयश आल्यास आता ‘नापासा’चा शिक्का बसणार नाही; करावे लागणार ‘हे’ काम

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना आता (10 th Board Results 2024) निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. काही विद्यार्थी या निकालाबाबत उत्सुक आहेत तर काही विद्यार्थी निकलाबाबत चिंताग्रस्त आहेत. निकालामध्ये कोण उत्तीर्ण होणार तर कोण अनुत्तीर्ण होईल; याबाबत निकालादिवशीच स्पष्ट होईल. मात्र, आता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का बसणार नाही. हे स्वप्नवत वाटत … Read more

10 th and 12th Board Exam Results : मोठी बातमी!! ‘या’ तारखेला जाहीर होणार 10 वी/12 वी चा निकाल

10 th and 12th Board Exam Results

करिअरनामा ऑनलाईन | यावर्षी 10वी आणि 12वीची परीक्षा (10 th and 12th Board Exam Results) कॉपीमुक्त होण्यासाठी बोर्डाने विशेष काळजी घेतली होती. यासाठी सगळ्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक करण्यात आले होते. आता याच पार्श्वभूमीवर जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वी-12वीच्या प्रत्येक परीक्षा केंद्राची तपासणी केली जाणार आहे. परीक्षा … Read more

SSC Results 2023 : पाहिजे होते 40 टक्के..पण मिळाले 35 टक्के; ठाण्याचा विशाल 10 वीत काठावर पास

SSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । नुकताच इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल (SSC Results 2023) जाहीर झाला आहे. या निकालात ठाण्याच्या उथळसर भागातील चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या विशाल कराड या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयांत 35 टक्के गुण मिळवून रेकॉर्ड केलं आहे. त्याच्या या निकालाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. विशाल हा शिवाईनगर येथील शिवाई विद्यालयात … Read more

SSC Results 2023 : इथे पहा 10वी चा निकाल; ‘या’ स्टेप्स करा फॉलो

SSC Results 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर (SSC Results 2023) आता राज्यातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे 10 वी च्या निकालाची. 10 वी बोर्डाचा निकाल कधी लागणार? याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.  सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार दि. 7 जून पर्यंत 10 वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी निकाल कुठे आणि कसा पाहायचा … Read more

SSC Results 2023 : 10 वीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट!! ‘या’ तारखेला जाहीर होणार निकाल

SSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (SSC Results 2023) शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट हाती आली आहे. बोर्डाकडून अजून निकालाच्या तारखांची अधिकृत घोषणा झाली नाही पण निकालाच्या संभाव्य तारखेविषयी माहिती मिळाली आहे. येत्या 7 जूनच्या आधी निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील 10 वी चे … Read more

SSC HSC Results 2023 : असा पहा 10वी, 12वीचा निकाल; इथे आहे वेबसाईट्सची यादी

SSC HSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च (SSC HSC Results 2023) माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वी आणि 12वीचा निकाल वेळेत जाहीर होणार असून, बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल 10 जुनपूर्वी प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनामुळे विस्कळित झालेले शैक्षणिक वर्ष यंदाही पूर्ववत करण्याची सरकारकडे संधी आहे. … Read more

HSC SSC Results 2023 :  10 वी/12 वी चा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर?

HSC SSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । देशातील CBSE आणि ICSE बोर्डाचा (HSC SSC Results 2023) 10वी/12 वी चा निकाल जाहीर झाला आहे. आता उत्सुकता आहे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या निकालाची. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10वी/12 वी चा निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमधून प्रतिक्षा होत आहे. हाती आलेल्या अहवालानुसार इयत्ता 12वीचा निकाल 20 मे … Read more

SSC Exam : खुषखबर!! 10 वीच्या ‘या’ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार; ताबडतोब करा अर्ज

SSC Exam

करिअरनामा ऑनलाईन । माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस (SSC Exam) बसलेल्या तसेच शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या आणि लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबत कळविण्यात आले आहे. विविध स्तरावरुन मागणी होत असल्याने हे प्रस्ताव सादर करण्यास यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच, काही तांत्रिक अडचणींमुळे निर्धारित करण्यात आलेल्या वाढीव मुदतीत माध्यमिक शाळांना अतिरिक्त … Read more