Free Training : 10वीच्या विद्यार्थ्यांना खुषखबर!! JEE, NEET च्या मोफत प्रशिक्षणासाठी असा करा अर्ज; टॅबही मिळणार मोफत
करिअरनामा ऑनलाईन । JEE, NEET परीक्षा देऊन भविष्याची स्वप्न (Free Training) बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘महाज्योती’नं मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. जे विद्यार्थी आता दहावीची परीक्षा देत आहेत किंवा ज्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा दिली असून येत्या शैक्षणिक सत्रात 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होणार आहे. 2025 मध्ये होणाऱ्या जेईई, नीट … Read more