[दिनविशेष] 11 मे । राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
करिअरनामा । 11 मे रोजी संपूर्ण भारतभर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. आजच्या दिवशी राजस्थानमधील भारतीय सैन्याच्या पोखरण परिक्षेत्रात यशस्वीरित्या चाचणी करण्यात आलेल्या शक्ती -१ अणु क्षेपणास्त्राचे औचित्य आहे. हा दिवस विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था रीबूट करण्यावर लक्ष केंद्रित करतो. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचा इतिहास: 11 मे 1998 रोजी झालेल्या पोखरण अणुचाचणीच्या वर्धापन दिनानिमित्त … Read more