राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा येथे ७० जागांसाठी भरती

सातारा । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ७० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जून २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – नेफरोलॉजिस्ट  – १ कार्डियोलॉजिस्ट – … Read more

रयत शिक्षण संस्थेत २०४ जागांसाठी भरती

सातारा । सातारा येथे रयत शिक्षण संस्थेत २०४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२० रोजी आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – मुख्याध्यापक – ७+२ पर्यवेक्षक – ५ शिक्षक K.G. – ५१ शिक्षक इयत्ता 1ली ते 5वी – ७२+१० शिक्षक इयत्ता 6वी … Read more

सातारा येथे रोजगार मेळावा : थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

सातारा । सातारा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, या मेळाव्यांतर्गत २३९ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक १८ आणि १९ जून २०२० रोजी आहे. पदाचे नाव –  मशीन ऑपरेटर, विक्री कार्यकारी, वेल्डर, स्टिकिंग ऑपरेटर, उत्पादन अभियंता, विक्री अधिकारी, पेंटर, & फिटर पदसंख्या – … Read more

साताऱ्यातील भूमिपुत्रांना नोकरीची सुवर्णसंधी..!! औद्योगिक कंपन्यांमध्ये भरती सुरु !! त्वरा करा..!!

सातारा जिल्ह्यातील विविध भागांत असणाऱ्या औद्योगिक कंपन्यांतर्फे भूमिपुत्रांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद सातारा येथे विधी तज्ञ पदांच्या जागा

सातारा । जिल्हा परिषद सातारा येथे ॲडव्होकेट पॅनेलवर विधी तज्ञांची नियुक्ती करावयाची आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहे. ॲडव्होकेट पॅनलवर विधी तज्ञांच्या नियुक्तीबाबतच्या अटी व शर्तीबाबत सविस्तर जाहिरात व विहीत अर्जाचा नमुना सातारा जिल्हा परिषदेच्या या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी आपले अर्ज दि. 15 /04 /2020 रोजी संध्याकाळी 5.45 वाजेपर्यंत सामान्य प्रशासन … Read more