सिनीअर हॉर्टिकल्चर ऑफिसर, चिफ ऑपरेटिंग ऑफिसर पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड कडून  नोकरीसाठी जागा काढण्यात आल्या आहेत. कृषी आणि फलोत्पादन (हॉर्टिकल्चर) संलग्न क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्यांना ही संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाने वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या दोन पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील पदांसाठीची शैक्षणिक अर्हता पहावी आणि अर्ज करावेत. … Read more

खूषखबर! Flipkart देणार 70 हजार तरुणांना रोजगार; कोणत्याही पदवीची गरज नाही

करिअरनामा ऑनलाईन।  ई-कॉमर्स फर्म फ्लिपकार्ट फेस्टीव्ह सीझनमध्ये होणारी विक्री आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फ्लॅगशीप बिग बिलियन डेज सेल आधी जवळपास ७० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, फ्लिपकार्ट यावर्षी अनेकांना त्यांच्या सप्लाय चेनमध्ये नियुक्त करणार आहे. त्याचप्रमाणे काही अप्रत्यक्ष नोकऱ्या  देखील फ्लिपकार्ट कडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण … Read more

Lockdown संपल्यानंतर ‘या’ क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी, जाणून घ्या

करिअरनामा । कोरोना साथीच्या आजारामुळे देशाच्या आर्थिक घडामोडींवर तीव्र परिणाम झाला, त्याचा रोजगारावरही खोलवर परिणाम झाला. पण आता परिस्थिती हळू हळू सुधारत आहे. देशातील 21 क्षेत्रांतील 800 हून अधिक कंपन्यांची देखरेख करणारी कर्मचारी कंपनी टीमलीझच्या मते, लॉकडाऊन संपल्यानंतर रिक्रूटमेंट सेंटीमेंट सुधारल्या आहेत. कंपन्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी हायरिंग इंटेंटमध्ये … Read more

एअर इंडियामध्ये नोकरीची संधी, दीड लाख पगार; ‘इथे’ करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। एअर इंडियामध्ये काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. सध्या एअर इंडियाने चीफ फायनान्शियल ऑफिसर साठी अर्ज मागविले आहेत. या अर्जाची अंतिम मुदत ही २२ जुलै असणार आहे. इच्छूक उमेदवार अलायन्स भवन, डोमेस्टिक टर्मिनल-१, आय जी आय एअरपोर्ट, नवी दिल्ली- ११००३ या पत्त्यावर आपला अर्ज पाठवू शकतात. या पदासाठी उमेदवार हा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड … Read more

संचारबंदीमध्ये अ‍ॅमेझॉन, ग्रोफर्स, पेटीएममध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । सध्या राज्यात संचारबंदीमुळे उद्योगधंदे शिथिल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र आहे. या  पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदीवर जोर आहे. ई कॉमर्स कंपन्यांना चांगले दिवस आहेत. अमेझॉन, ग्रोफर्स, पेटीएम सारख्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या कंपन्यांना मनुष्यबळाची आवश्यकता भासते आहे. अमेझॉन कंपनीने साधारण २० … Read more

किंगफिशर मधील नोकरी गमावल्यानंतर एअरहॉस्टेस बनली बस कंडक्टर; पहा फोटो

करिअरनामा । बीएमटीसीत बस कंडक्टर म्हणून एका माजी किंगफिशर एअरहोस्टेसला नोकरीसाठी घेतल्याची बातमी सध्या समोर येत आहे. या सुंदर लेडी बस कंडक्टरचे एक छायाचित्र इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती असेल की विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स बंद झाल्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे, मग अशा परिस्थितीत या एअरहोस्टेसने बस कंडक्टरचे काम केले तर … Read more

साताऱ्यातील भूमिपुत्रांना नोकरीची सुवर्णसंधी..!! औद्योगिक कंपन्यांमध्ये भरती सुरु !! त्वरा करा..!!

सातारा जिल्ह्यातील विविध भागांत असणाऱ्या औद्योगिक कंपन्यांतर्फे भूमिपुत्रांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

खुशखबर ! दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी होणार भरती

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

RTO मध्ये २४० पदांसाठी भरती जाहीर! ३८००० पगार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत २४०  सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.