[दिनविशेष] 09 मे । जागतिक स्थलांतरित पक्षी दिन
करिअरनामा । जागतिक स्थलांतरित पक्षी दिन दरवर्षी 9 मे रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. स्थलांतरित पक्ष्यांविषयी जागरूकता आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व या दिवसाचे उद्दीष्ट आहे. जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 2020 ची थीम: “बर्ड्स कनेक्ट अवर वर्ल्ड” आहे. स्थलांतरित पक्ष्यांच्या जगण्यासाठी व कल्याणकरिता आवश्यक असणार्या नैसर्गिक चक्रांना आधार देणार्या पर्यावरणीय कनेक्टिव्हिटी आणि … Read more