कोरोनाची दहशत आहे, पण परीक्षांच्या वेळापत्रकात सध्यातरी बदल नाहीच – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

कोरोनाची दहशत सगळीकडे पसरली आहे. भारतातही त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे ८ रुग्ण आढळून आल्यानंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

तब्बल ४०० जणांचे बळी घेणारा ‘कोरोनाव्हायरस’ नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

करिअरनामा | कोरोनाव्हायरस विषाणूमुळे उद्भवणारा आजार चीनमध्ये पसरत चालला असून चीनमधून बाहेर पडणाऱ्या पर्यटकांमार्फत तो जगभर पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत या आजाराने ४०० लोकांचा जीव घेतला असून मागील आठवड्यात या आजाराने मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या ९ वर पोहचली आहे. चालू परिस्थितीत थायलंड, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. … Read more