करिअरनामा ऑनलाईन । आवडत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळावं, अशी (Study Tips) अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. पण अशा कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळण्यासाठी आवश्यक असणारी ग्रेड विद्यार्थ्यांकडे असणे खूप आवश्यक असतं. ज्यावेळी त्यांना अशा ग्रेड मिळतात, त्यानंतर अर्ज करताना कोणतीही चुकी होऊ नये, याची काळजी विद्यार्थ्यांना घेणं गरजेचं असतं.
परीक्षेची योग्य तयारी करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी चांगल्या अॅकेडमिक ग्रेडची आवश्यकता असते. पण तुम्ही गोंधळून जाऊ नका. पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी आम्ही तुम्हाला काही (Study Tips) टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळू शकतं.
1. वेळेचं योग्य नियोजन
जेव्हा तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करता, त्यावेळी वेळेचं नियोजन असणं खूप महत्वाचं असतं. वेळ फुकट जाणार नाही, याची काळजी विद्यार्थ्यांनी घेतली (Study Tips) पाहिजे. वेळेचं खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करा आणि प्रत्येक विषयासाठी एक प्लॅन करा. जर एखादा विषय कठीण वाटत असेल, तर त्यासाठी जास्त वेळ द्या.
2. शॉर्ट नोट्स बनवा (Study Tips)
जेव्हा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात कराल,त्यावेळी छोट्या नोट्स तयार करा. याचा फायदा तुम्हाला एखाद्या विषयाचं रिवीजन करताना होईल. तुमचा वेळही वाचेल आणि कमी अभ्यासात जास्त काम होईल.
3. योग्य पुस्तके निवडा
परीक्षेत जास्तीत जास्त प्रश्न ज्या पुस्तकांमधून विचारले जातात, अशाच पुस्तकांचा अभ्यास करा. परीक्षेत ज्या विषयांचे प्रश्न विचारले जात नाहीत, असा पुस्तकातील (Study Tips) अभ्यास करु नका.
4. सिलॅबस समजून घ्या
परीक्षेची तयारी सुरु करण्याआधी सिलॅबस आणि परीक्षा पॅटर्नविषयी संपूर्ण माहिती गोळा करा. परीक्षेत येणाऱ्या सर्व विषयांच्या सिलॅबसची सविस्तर माहिती वाचा. कोणत्याही (Study Tips) विषयाकडे किंवा चॅप्टरकडे दुर्लक्ष करु नका. कारण त्यामुळे तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळण्याची शक्यता आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com