Pune Job Fair : 10th/12th, ITI, Diploma, Graduates, Posts Graduate उमेदवारांना तब्ब्ल साडे 4 हजारावर नोकऱ्या!! पुण्याचा रोजगार मेळावा चुकवू नका

करिअरनामा ऑनलाईन। पुणे येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे (Pune Job Fair) आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून 4633 पेक्षा जास्त उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने नाव नोंदणी करायांची आहे. खाली दिलेल्या पत्यावर मेळाव्याकरिता हजर राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. मेळाव्याची तारीख 28 जून 2022 आहे.

मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय ऑफलाइन रोजगार मेळावा पुणे -3

भरली जाणारी पदे – टर्नर / फिटर / वेल्डर / ग्राइंडर / मशीनिस्ट/ टेलिकलर, बॅक ऑफिस / कस्टमर केअर असोसिएट / लेखापाल / गुणवत्ता अभियंता / टेलिकॉलर / विक्री व्यवस्थापक / ड्रायव्हर इ.

पद संख्या – 4633+ जागा (Pune Job Fair)

शैक्षणिक पात्रता – 10th / 12th pass, ITI, Diploma, Graduates, Posts Graduate (Refer PDF)

आवश्यक पात्रता – खाजगी नियोक्ता

नाव नोंदणी करण्याची पध्दत – ऑनलाईन

रोजगार मेळाव्याची तारीख – 28 जून 2022 आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

हे पण वाचा -
1 of 60

राज्य – महाराष्ट्र (Pune Job Fair)

विभाग – पुणे

जिल्हा – पुणे

मेळाव्याचा पत्ता – SNDT कॉलेज ऑफ होम सायन्स, मॅनेजमेंट बिल्डिंग, महर्षी कर्वे विद्या विहार, कर्वे रोड, पुणे, 38

अधिक माहितीसाठी येथे CLICK करा – CLICK

ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – Registration

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com