Home Blog Page 9

AAI Recruitment 2025: Airports Authority of India मध्ये 89 पदांसाठी भरती; 12वी ते पदवीधारकांना मोठी संधी

करियरनामा ऑनलाईन। भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI – Airports Authority of India) अंतर्गत महत्वाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (AAI Recruitment 2025) जाहिरातीनुसार ‘कनिष्ठ सहाय्यक’ पदासाठी एकूण 89 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार ‘कनिष्ठ सहाय्यक’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी 89 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) (AAI Recruitment 2025)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 18 – 30 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क –

• सर्व साधारण उमेदवार (UR/OBC/EWS) – रु. 1000/-

• इतर (SC/ST/Ex-servicemen) – शुल्क नाही

वेतनश्रेणी (AAI Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार उमेदवारांना रु. 31,000/- ते रु. 92,000/- दर महिना वेतन असणार आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

MAH CET Exam 2025: एकाच दिवशी दोन पेपर;CET परीक्षेच्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ!

करियरनामा ऑनलाईन। आपल्या भारतातील विविध महत्वाच्या परीक्षापैकी एक महत्वाची परीक्षा म्हणजे CET होय. अनेक विद्यापीठांची प्रवेश परीक्षा ही CET परीक्षेच्या माध्यमातून घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्वाची परीक्षा असते. (MAH CET Exam 2025) या परीक्षेची तयारी 10वी, 12 वी, पासूनच विद्यार्थी करत असतात. मात्र सीईटी परीक्षेच्या नवीन वेळापत्रकानुसार सीबीएसई बारावी बोर्डाचा आणि सीईटीचा पेपर एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विद्यार्थी आणि पालकांनी ही गोष्ट ध्यानात आणून दिल्यानंतर वेळापत्रकात बदल केला जाईल, अशी माहिती सीईटी कक्षा कडून देण्यात आली आहे. मात्र अद्याप सुधारित तारखा केव्हा जाहीर केल्या जातील? याबाबत स्पष्ट कल्पना अजूनही देण्यात आली नसल्याने विद्यार्थी प्रचंड गोंधळात आहेत.

(5 year llb cet exam date 2025) CET परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ हा विद्यार्थ्याना मिळायला हवा आणि परीक्षेच्या काळात कुठल्याही प्रकारचा ताण त्यांना जाणवू नये यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) ने तात्पुरत्या जाहीर केलेल्या वेळापत्रकातील एका परीक्षेच्या तारखेत बदल केला जाणार आहे. सीबीएसईचा (CBSE) मानसशास्त्र विषयाचा पेपर आणि एलएलबी (LLB) पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची (MAH CET Exam 2025) सीईटी परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांचा मनात गोंधळ निर्माण झालेला आहे. ही बाब लक्षात घेवूनच सीईटी कक्षाने वेळापत्राकात बदल करण्याचा निर्णय घेतलेला असावा. सुधारित तारखा लवकरच जाहीर होतील, अशी माहिती सीईटी कक्षाचे (Admission process for LLB 5 years in Maharashtra) आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली आहे.

महत्वाची बाब म्हणजे CBSE बोर्ड ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 1 ते 4 एप्रिल दरम्यान बारावी सीबईसी च्या विद्यार्थ्यांची इतिहास, भाषा, होम सायन्स आणि मानशास्त्र या विषयांची सलग परीक्षा होणार आहे. मानशास्त्र विषयाचा पेपर आणि सीईटी परीक्षा (MAH CET Exam 2025) एकाच दिवशी आली आहे आणि सीबीएस बोर्डाची परीक्षा देणारे लाखों विद्यार्थी आहेत आणि त्यातील बरेच विद्यार्थी हे सीईटी परीक्षा देखील देणार असल्यामुळे सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकात बदल करावा अशी मागणी विद्यार्थी आणि पालक करत आहेत.

सीईटी कक्षाने या गोष्टींची दखल घेतली असून लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येईल अशी माहिती दिलेली आहे. ‘परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना कोणताही अतिरिक्त ताण सहन करावा लागू नये, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. विद्यार्थ्यांचा विचार करूनच पुढील सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील,’ असे आयुक्त सरदेसाई म्हणाले आहेत.

Mahavitaran Nanded Recruitment 2025: महावितरण नांदेड अंतर्गत मेगाभरती;10वी पास उमेदवारांना संधी

करियरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नांदेड द्वारे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. (Mahavitaran Nanded Recruitment 2025) अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार ‘शिकाऊ उमेदवार’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. (Mahavitaran Nanded Recruitment 2025)

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 18 ते 27 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

नोकरी ठिकाण – नांदेड

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Mahavitaran Nanded Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

PGCIL Recruitment 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी; पात्रता काय?अर्ज कसा कराल?

करियरनामा ऑनलाईन। पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. PGCIL Recruitment 2025 जाहिराती अंतर्गत ‘कंपनी सचिव व्यावसायिक’ या पदाच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार ‘कंपनी सचिव व्यावसायिक’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. (PGCIL Recruitment 2025)

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 29 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क –

• सर्वसाधारण उमेदवार – रु. 400/-

• इतर उमेदवार – शुल्क नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन (PGCIL Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

NAMO Medical College Recruitment 2025: नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था अंतर्गत मेगाभरती; मुलाखतीद्वारे होणार निवड!

करियरनामा ऑनलाईन। नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था (NAMO Medical Education & Research Institute) अंतर्गत महत्वाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. NAMO Medical College Recruitment 2025 जाहिराती अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, एपिडेमियोलॉजिस्ट कम असिस्टंट प्रोफेसर, शिक्षक, वरिष्ठ निवासी या पदांच्या एकूण 77 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. तसेच उमेदवारांची निवड मुलाखती पद्धतीने करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या मुलाखती साठी हजर राहू शकतात. मुलाखतीची तारीख 17 जानेवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

• प्राध्यापक

• सहयोगी प्राध्यापक

• सहायक प्राध्यापक

• एपिडेमियोलॉजिस्ट कम असिस्टंट प्रोफेसर

• शिक्षक, वरिष्ठ निवासी इत्यादी.

पदसंख्या –

या पदासाठी 77 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. (NAMO Medical College Recruitment 2025)

• प्राध्यापक – 11

• सहयोगी प्राध्यापक – 13

• सहायक प्राध्यापक – 16

• एपिडेमियोलॉजिस्ट कम असिस्टंट प्रोफेसर – 01

• शिक्षक – 17

• वरिष्ठ निवासी – 19

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वेतनश्रेणी –

जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार रु. 59,000/- ते रु. 90,000/- दर महिना वेतन असणार आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ऑफलाईन (ई-मेल) (NAMO Medical College Recruitment 2025)

ई-मेल पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, जिल्हाधिकारी कार्यालयाचा दुसरा मजला, सिल्वासा. U.T. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव

मुलाखतीची तारीख – 17 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

IIM Mumbai Recruitment 2025: IIM Mumbai अंतर्गत नवीन भरती जाहीर; पदवीधारकांना नोकरीची मोठी संधी

करियरनामा ऑनलाईन। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई(IIM – Indian Institute of Management, Mumbai) अंतर्गत महत्वाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. IIM Mumbai Recruitment 2025 जाहिराती अंतर्गत ‘शैक्षणिक सहकारी’ पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार ‘शैक्षणिक सहकारी’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) IIM Mumbai Recruitment 2025

वयोमर्यादा –

जाहिरातीनुसार उमेदवारांसाठी 32 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतनश्रेणी –

जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार रु. 35,000/- ते रु. 45,000/- दर महिना वेतन असणार आहे.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन IIM Mumbai Recruitment 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अर्ज करण्यासाठी येथे APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

HPCL Recruitment 2025: HPCL अंतर्गत विविध पदांची भरती; ऑनलाईन करा APPLY

करियरनामा ऑनलाईन। हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) HPCL Recruitment 2025 अंतर्गत विविध पदांची भरती घेण्यासाठी एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिराती अंतर्गत ‘पदवीधर प्रशिक्षणार्थी’ पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार ‘पदवीधर प्रशिक्षणार्थी’ (इंजिनएअरिंग) या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) HPCL Recruitment 2025

वयोमर्यादा –

जाहिरातीनुसार उमेदवारांसाठी 18 – 25 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतनश्रेणी –

जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार रु. 25,000/- दर महिना वेतन असणार आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन HPCL Recruitment 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

CDAC Recruitment 2025: CDAC अंतर्गत 44 रिक्त पदांकरिता भरती; अर्ज कसा करायचा ?

करियरनामा ऑनलाईन। प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC-Center for Development of Advanced Computing) अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. CDAC Recruitment 2025 या जाहिराती अंतर्गत ‘प्रकल्प व्यवस्थापक’, ‘प्रकल्प अभियंता’ (चाचणी), ‘वरिष्ठ प्रकल्प अभियंता’, ‘प्रकल्प अभियंता’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. तसेच या पदासाठी एकूण 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखत पद्धतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 9, 10, 11 जानेवारी 2025 ही आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

• प्रकल्प व्यवस्थापक

• प्रकल्प अभियंता (चाचणी)

• वरिष्ठ प्रकल्प अभियंता

• प्रकल्प अभियंता

पदसंख्या –

या पदांसाठी 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. CDAC Recruitment 2025

• प्रकल्प व्यवस्थापक – 10

• प्रकल्प अभियंता (चाचणी) – 04

• वरिष्ठ प्रकल्प अभियंता – 15

• प्रकल्प अभियंता – 15

• प्रकल्प अभियंता – 15

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

जाहिरातीनुसार उमेदवारांसाठी 40 – 56 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर CDAC Recruitment 2025

मुलाखतीची तारीख – 9, 10, 11 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

SBI SCO Recritment 2025: SBI अंतर्गत 150 पदांसाठी नवीन भरती; ऑनलाईन करा APPLY.

करियरनामा ऑनलाईन। स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) SBI SCO Recritment 2025 अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती अंतर्गत ‘व्यापार वित्त अधिकारी’ (Trade Finance Officer) या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. तसेच या पदासाठी एकूण 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार ‘व्यापार वित्त अधिकारी’ (Trade Finance Officer) या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदांसाठी 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) SBI SCO Recritment 2025

वयोमर्यादा –

जाहिरातीनुसार उमेदवारांसाठी 18 – 30 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क –

• सर्वसाधारण उमेदवार – रु. 750/-

• इतर (SC/STPwBD) – शुल्क नाही.

अर्ज पद्धती –

उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. SBI SCO Recritment 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

CBSE Recruitment 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अंतर्गत 212 रिक्त पदांची नवीन भरती

करियरनामा ऑनलाईन। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE – Central Board of Secondary Education) द्वारे एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. CBSE Recruitment 2025 या जाहिराती अंतर्गत अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी एकूण 212 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदांसाठी 212 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

  • अधीक्षक – 142
  • कनिष्ठ सहाय्यक – 70

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) CBSE Recruitment 2025

वयोमर्यादा –

जाहिरातीनुसार उमेदवारांसाठी 18 – 30 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क –

  • सर्वसाधारण उमेदवार – रु. 800/-
  • इतर (SC/STPwBD/Women etc.) – शुल्क नाही.

अर्ज पद्धती –

उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. CBSE Recruitment 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.