Home Blog Page 10

MPKV Recruitment 2025: महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत 787 रिक्त पदांची भरती; अर्ज कसा करायचा ?

करियरनामा ऑनलाईन। महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर MPKV Recruitment 2025 अंतर्गत गट क आणि गट ड (वरिष्ठ लिपीक, लघुटंकलेखक, लिपीक-नि-टंकलेखक, प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय), कृषि सहायक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहायक, मजुर आणि इतर विविध पदे) या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या पदांसाठी एकूण 787 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. तसेच पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार ‘गट क आणि गट ड’ च्या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

• वरिष्ठ लिपीक,

• लघुटंकलेखक,

• लिपीक-नि-टंकलेखक,

• प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय),

• कृषि सहायक,

• पशुधन पर्यवेक्षक,

• कनिष्ठ संशोधन सहायक,

• मजुर आणि इतर विविध पदे

पदसंख्या –

या पदासाठी 787 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

• गट क – 241

• गट ड – 546

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) MPKV Recruitment 2025

वयोमर्यादा –

जाहिरातीनुसार उमेदवारांसाठी 18 – 55 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क –

• सर्वसाधारण उमेदवार – रु. 1000/-

• मागास प्रवर्ग /आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – 900/-

अर्ज पद्धती –

उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. MPKV Recruitment 2025

वेतनश्रेणी –

जाहिरातीनुसार रु. 25,500/- ते रु. 1,12,400/– दर महिना वेतन असणार आहे.

नोकरी ठिकाण – अहमदनगर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2025

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Indian Navy SSC Officer Recruitment 2025: भारतीय नौदलात नोकरीची संधी; ऑनलाईन करा APPLY

करियरनामा ऑनलाईन। भारतीय नौदलात सामील होण्याच स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या तरुणांसाठी आजची ही खास बातमी. भारतीय नौदलात SSC कार्यकारी Indian Navy SSC Officer Recruitment 2025 अंतर्गत ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन कार्यकारी’ पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. तसेच पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन कार्यकारी’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. Indian Navy SSC Officer Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादेतील अट –

ज्या उमेदवारांचा जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान झाला आहे ते उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.

वेतनश्रेणी –

शॉर्ट सर्व्हिस कमिशन कार्यकारी या पदासाठी रु. 56,100/- दर महिना वेतन असणार आहे.

अर्ज पद्धती –

उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Indian Navy SSC Officer Recruitment 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Ministry of Defence Recruitment 2025: संरक्षण मंत्रालय अंतर्गत 113 रिक्त पदांची नवीन भरती;10वी, 12वी उमेदवारांना सुवर्णसंधी

करियरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरी कुणाला नको असतें? त्यात दहावी अन् बारावी नंतर ही संधी मिळत असेल तर? होय, 10वी, 12वी झालेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आलेली आहे. संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence)Ministry of Defence Recruitment 2025 अंतर्गत 113 रिक्त पदांची नवीन भरती घेण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2025 दिलेली आहे. नेमकी पदं कोणती असतील? निवड प्रक्रिया, वेतन आणि इतर सोयीसुविधा कोणत्या असतील? हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा..

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार Group C (गट क) या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी 113 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 18-30 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती –

उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Ministry of Defence Recruitment 2025

वेतनश्रेणी –

जाहिरातीनुसार उमेदवारांना रु.18,000/- ते रु. 92.300/- दर महिना वेतन असणार आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (8 वी आणि 10वी चे प्रमाणपत्र)
  • जात प्रमाण पत्र (Caste Certificate)
  • आधारकार्ड (ID प्रूफ)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2025 Ministry of Defence Recruitment 2025

अर्ज करण्यासाठी येथे APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

AIATSL Recruitment 2025: एअर इंडियात नोकरीची संधी; 145 रिक्त पदांची मेगाभरती

करियरनामा ऑनलाईन। एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई (AIATSL) AIATSL Recruitment 2025 अंतर्गत ‘अधिकारी-सुरक्षा’, ‘कनिष्ठ अधिकारी सुरक्षा’ या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या पदांच्या एकूण 145 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखत प्रक्रियेनुसार केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. मुलाखतीची तारीख 6, 7, 8 जानेवारी 2025 असणार आहे. निवड प्रक्रिया, वेतन आणि इतर सोयीसुविधा कोणत्या असतील? हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा..

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार ‘अधिकारी-सुरक्षा’, ‘कनिष्ठ अधिकारी सुरक्षा’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी 145 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. AIATSL Recruitment 2025

• अधिकारी-सुरक्षा – 65

• कनिष्ठ अधिकारी सुरक्षा – 80

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

• अधिकारी-सुरक्षा – 50 वर्ष

• कनिष्ठ अधिकारी सुरक्षा – 45 वर्ष

नोकरी ठिकाण – मुंबई

वेतनश्रेणी

• अधिकारी-सुरक्षा – रु. 45,000/- दर महिना

• कनिष्ठ अधिकारी सुरक्षा – रु. 29,760/- दर महिना

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता –

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सीएसएमआय विमानतळ, सीआयएसएफ गेट नंबर 5 जवळ, सहार, अंधेरी पूर्व, मुंबई -400099.

मुलाखतीची तारीख – 6, 7, 8 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे CLICK करा. AIATSL Recruitment 2025

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

NALCO Recruitment 2025: NALCO अंतर्गत 518 पदाची भरती;ITI ते पदवीधारकांना मोठी संधी

करियरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी ठरणार आहे. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) NALCO Recruitment 2025 अंतर्गत ‘नॉन-एक्झिक्युटिव्ह’ पदांच्या एकूण 518 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 हे दिलेली आहे. नेमकी पदं कोणती असतील? निवड प्रक्रिया, वेतन आणि इतर सोयीसुविधा कोणत्या असतील? हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा..

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार ‘नॉन-एक्झिक्युटिव्ह’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी 518 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) NALCO Recruitment 2025

वयोमर्यादा –

उमेदवारांना 27 – 35 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती –

पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. NALCO Recruitment 2025

अर्ज शुल्क –

• सर्वसाधारण उमेदवार – रु. 100/-

• इतर – शुल्क नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

जाहिरातीनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 ही आहे.

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

NABARD Recruitment 2024: पदवीधारांनो, नाबार्ड अंतर्गत रिक्त पदांची भरती; लाखोंनी पगार मिळणार!

करियरनामा ऑनलाईन। छोट्या मोठ्या पतसंस्थांपासून ते सहकारी संस्थांना पैसा पुरवणारी सरकारची बँक म्हणून नाबार्डची ओळख आहे. याच नाबार्ड(NABARAD नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट)NABARD Recruitment 2024 मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आता चालून आली आहे. बदलत्या तंत्रानुसार नाबार्डने देखील सायबर सिक्युरिटी अनालिस्ट, डाटा सायंटिस्ट ते यु आय यु एक्स डेव्हलपर पदाच्या 10 रिक्त जागांवर भरती करण्यासाठी अर्ज मागवले आहेत. नेमकी पदं कोणती असतील? निवड प्रक्रिया, वेतन आणि इतर सोयीसुविधा कोणत्या असतील? हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा..

पदाचे नाव –

• एटीएल डेव्हलपर

• डाटा सायंटिस्ट

• सीनियर बिजनेस अनालिस्ट

• बिजनेस अनालिस्ट

• यु आय यु एक्स डेव्हलपर

• मॅनेजमेंट स्पेशालिस्ट

• प्रोजेक्ट मॅनेजर

• सीनियर अनॅलिस्ट

• सीनियर सायबर सेक्युरिटी अनालिस्ट

पदसंख्या –

• एटीएल डेव्हलपर – 1

• डाटा सायंटिस्ट – 2

• सीनियर बिजनेस अनालिस्ट -1

• बिजनेस अनालिस्ट -1

• यु आय यु एक्स डेव्हलपर -1

• मॅनेजमेंट स्पेशालिस्ट – 1

• प्रोजेक्ट मॅनेजर – 1

• सीनियर अनॅलिस्ट – 1

• सीनियर सायबर-सेक्युरिटी अनालिस्ट – 1

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.) NABARD Recruitment 2024

वयोमर्यादा –

• एटीएल डेव्हलपर – 25 ते 40 वर्ष

• डाटा सायंटिस्ट – 25 ते 40 वर्ष

• सीनियर बिजनेस अनालिस्ट – 25 ते 40 वर्षे

• बिजनेस अनालिस्ट – 24 ते 35 वर्ष

• यु आय यु एक्स डेव्हलपर – 25 ते 35

• मॅनेजमेंट स्पेशालिस्ट – 25 ते 40 वर्ष

• प्रोजेक्ट मॅनेजर – 35 ते 55 वर्ष

• सीनियर अनॅलिस्ट – 35 ते 55 वर्ष

• सीनियर सायबर-सेक्युरिटी अनालिस्ट – 35 ते 55 वर्ष

अर्ज पद्धती –

पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. NABARD Recruitment 2024

अर्ज शुल्क –

• सर्वसाधारण उमेदवार – रु. 850/-

• इतर (SC/ST/PWBD) – रु.150/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

जाहिरातीनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2025 ही आहे.

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

ITBP Bharti 2025 | इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत भरती सुरु; असा करा अर्ज

ITBP Bharti 2025

ITBP Bharti 2025 | इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरतीसाठी जाहिरात देखील प्रदर्शित झालेली आहे. या पदाच्या 51 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 22 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी यासारख्या अगोदरच अर्ज करा आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | ITBP Bharti 2025

या भरती अंतर्गत हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या पदाचे रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

हेड कॉन्स्टेबल – 7 जागा
कॉन्स्टेबल – 44 जागा

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असतील गरजेचा आहे.

वयोमर्यादा

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला संपूर्ण भारतात कुठेही नोकरी करावी लागेल.

अर्ज शुल्क | ITBP Bharti 2025

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 100 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

22 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 22 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरचा अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Bank of Baroda Bharti 2025 | बँक ऑफ बडोदामध्ये मेगाभरतीला सुरुवात; तब्बल 1267 जागांची होणार भरती

Bank of Baroda Bharti 2025

Bank of Baroda Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असतात त्यांच्यासाठी आम्ही आमच्या करिअरनामा या वेबसाईटच्या माध्यमातून नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो ल. जेणेकरून अनेक उमेदवारांना त्याचा फायदा होतो. आज देखील आम्ही अशीच एक भरती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda Bharti 2025) अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत मॅनेजर ऑफिसर आणि इतर अनेक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 1267 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार देण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. 17 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Bank of Baroda Bharti 2025

या भरती अंतर्गत मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदांचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

रिक्त पदे

या भरती अंतर्गत 1267 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा 42 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला संपूर्ण भारतात कुठेही नोकरी करावी लागेल.

अर्ज शुल्क | Bank of Baroda Bharti 2025

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 600 रुपये एवढी अर्ज फी भरावी लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची

17 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करावा लागेल
  • 17 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Arogya Vibhag Osmanabad Recruitment 2025 | आरोग्य विभाग उस्मानाबाद अंतर्गत भरती सुरु; मुलाखतीद्वारे होणार निवड

Arogya Vibhag Osmanabad Recruitment 2025

Arogya Vibhag Osmanabad Recruitment 2025 | आरोग्य विभाग उस्मानाबाद यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत योगशिक्षक या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या 42 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. 31 डिसेंबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेला हजर राहायचे आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Arogya Vibhag Osmanabad Recruitment 2025

या भरती अंतर्गत योगशिक्षक या पदाचा रिक्त जागा भरायच्या आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 42 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला उस्मानाबाद या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

निवड प्रक्रिया

या भरती अंतर्गत मुलाखती द्वारे तुमची निवड होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रुम नं. २१८, दुसरा मजला जिल्हा परिषद, धाराशिव

मुलाखतीची तारीख

31 डिसेंबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.

निवड प्रक्रिया

  • या भरती अंतर्गत मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
  • 31 डिसेंबर 2024 हि मुलाखतीची तारीख आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा

BMC Bharti 2025 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; दरमहा मिळणार 1 लाखापेक्षाही जास्त पगार

BMC Bharti 2025

BMC Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ज्या लोकांना मुंबईमध्ये नोकरी करायची आहे. त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. कारण आता मुंबई महानगरपालिका अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत अति दक्षता तज्ञ डॉक्टर या पदाचे रिक्त जागा आहेत. या पदाच्या 3 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 13 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | BMC Bharti 2025

या भारती अंतर्गत अतिदक्षता तज्ञ डॉक्टर्स या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती | BMC Bharti 2025

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे

अर्ज करण्याचा पत्ता

क्षयरोग रुग्णालय समुहांच्या आवक-जावक विभाग

निवड प्रक्रिया

या भरती अंतर्गत मुलाखतीद्वारे तुमची निवड होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

13 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे..

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला 1 लाख 25 हजार रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर देखील अर्ज करू शकता.
  • 13 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा