Home Blog Page 8

BEL Recruitment 2025: BEL अंतर्गत 98 रिक्त पदांकरिता भरती सुरु; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

करियरनामा ऑनलाईन। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत ‘पदवीधर शिकाऊ’, ‘तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ’, ‘B.Com शिकाऊ’, ‘ITI शिकाऊ उमेदवार’ इत्यादी पदांची भरती घेण्यात येणार आहे. (BEL Recruitment 2025) या पदांसाठी एकूण 98 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच उमेदवारांची निवड मुलाखत पद्धतीच्या माध्यमातून होणार आहे. मुलाखतीची तारीख 20, 21, 22 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

  • पदवीधर शिकाऊ
  • तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ
  • B.Com शिकाऊ
  • ITI शिकाऊ उमेदवार

पदसंख्या (BEL Recruitment 2025)

  • पदवीधर शिकाऊ – 63
  • तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ – 10
  • B.Com शिकाऊ – 10
  • ITI शिकाऊ उमेदवार – 15

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) (BEL Recruitment 2025)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 21 – 25 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतनश्रेणी –

  • पदवीधर शिकाऊ – रु.17,500/-
  • तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ – रु.12,500/-
  • B.Com शिकाऊ – रु. 12,500/-
  • ITI शिकाऊ उमेदवार – रु. 8,050/-

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 20, 21, 22 जानेवारी 2025

महत्वाच्या लिंक्स –

  • अधिक माहितीसाठी PDF 1 पहा.
  • अधिक माहितीसाठी PDF 2 पहा.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा. (पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ )
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा. (ट्रेड शिकाऊ)
  • अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

IAF Agniveer Vayu Recruitment 2025: भारतीय हवाई दलात अग्निवीरवायू पदासाठी भरती जारी; 12वी पास उमेदवारांना मोठी संधी

करियरनामा ऑनलाईन। भारतीय सैन्यात सामील होवून देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. (IAF Agniveer Vayu Recruitment 2025)भारतीय हवाईदलात अग्नीवीर वायु पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवाई दल अंतर्गत ‘अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन 01/2026’ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 ही आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार ‘अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन 01/2026’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) (IAF Agniveer Vayu Recruitment 2025)

वयोमर्यादा –

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2008 या कालावधीत झालेला असावा.

वेतन –

  • पहिल्या वर्षी – रु. 21,000/- दर महिना वेतन
  • दुसऱ्या वर्षी – रु. 23,100/- दर महिना वेतन
  • तिसऱ्या वर्षी – रु. 25,550/- दर महिना वेतन
  • चौथ्या वर्षी – रु. 28,000/- दर महिना वेतन

अर्ज पद्धती – ऑनलाईन (IAF Agniveer Vayu Recruitment 2025)

अर्ज कसा करावा –

  • वरील पदाकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दाखल करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Indian Army SSC Tech Recruitment 2025: भारतीय सैन्य अंतर्गत नवीन भरती जाहीर; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

करियरनामा ऑनलाईन। भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी जे तरुण मेहनत घेत आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी असणार आहे. भारतीय सैन्य SSC (Indian Army SSC Tech Recruitment 2025) अंतर्गत एक मोठी भरती घेण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत ‘एसएससी तांत्रिक अधिकारी’ या पदासाठी एकूण 381 जागा भरल्या जाणार आहेत. तसेच पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव (Indian Army SSC Tech Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘एसएससी तांत्रिक अधिकारी’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी 381 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 20-27 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतन –

उमेदवारांना महिन्याला रु. 56,100/- to Rs. 2,50,000/- पर्यंत वेतन असणार आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Indian Army SSC Tech Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा.

अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

South Central Railway Recruitment 2025:10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; दक्षिण मध्य रेल्वेत 4232 पदांसाठी मेगाभरती

करियरनामा ऑनलाईन। ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी ठरणार आहे. दक्षिण मध्य रेल्वे बोर्डाने नवीन मेगाभरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. (South Central Railway Recruitment 2025) या भरती अंतर्गत अपरेंटिस पदांसाठी एकूण 4232 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदवारांची निवड पूर्णपणे मेरिटवर आधारित असेल आणि लेखी परीक्षा होणार नाही. मेरिट लिस्ट तयार केली जाईल, त्यानंतर डॉक्युमेंट्स तपासणी आणि वैद्यकीय तपासणी होईल. भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार ‘अपरेंटिस’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
या पदभरती अंतर्गत विविध व्यावसायिक क्षेत्रांसाठी (ट्रेड) रिक्त पदे भरली जाणार आहेत. ती क्षेत्र (ट्रेड) खालील प्रमाणे आहेत.

  • एअर कंडिशनिंग
  • डिझेल मेकॅनिक
  • इलेक्ट्रीशियन
  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
  • फिट्टर
  • पेंटर
  • वेल्डर

पदसंख्या (South Central Railway Recruitment 2025)

या पदासाठी 4232 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डामधून 10 वी उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असावे.

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 24 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क –

  • सामान्य, OBC, आणि EWS उमेदवारांसाठी – 100 रुपये
  • SC, ST, आणि महिलांसाठी – शुल्क नाही

वेतन –

निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला 7,700 रुपये ते 20,200 रुपये पर्यंत स्टायपेंड मिळेल.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (South Central Railway Recruitment 2025)

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • 10 वी मार्कशीट
  • ITI डिप्लोमा
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज कसा करावा

  • सगळ्यात आधी www.scr.indianrailways.gov.in या वेबसाईटवर जा.
  • ‘New Registration’ लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी पूर्ण करा आणि कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  • अर्ज पूर्ण झाल्यावर फॉर्म प्रिंट करून ठेवा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Canara Bank Recruitment 2025: कॅनरा बँकेत 60 जागांसाठी भरती; असा करा ऑनलाईन अर्ज

करियरनामा ऑनलाईन। बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनदांची बातमी. कॅनरा बँक द्वारा जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (Canara Bank Recruitment 2025) कॅनरा बँक SO अंतर्गत ‘विशेषज्ञ अधिकारी’ पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. तसेच भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार ‘विशेषज्ञ अधिकारी’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (Canara Bank Recruitment 2025)

या पदासाठी 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 35 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Canara Bank Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

MahaTransco Admit Card 2024-25: MAHATRANSCO परीक्षेचं प्रवेशपत्र जारी; अशा प्रकारे करा डाऊनलोड

करियरनामा ऑनलाईन। महाट्रान्सको ने विविध पदांच्या भरतीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आज प्रकाशित केले आहे. (MahaTransco Admit Card 2024-25) तसेच आज आपण ‘विद्युत सहाय्यक’ परीक्षेचे कॉल लेटर किंवा प्रवेशप पत्र कसे डाऊनलोड करावे याची माहिती घेणार आहोत. विद्युत सहाय्यक (कंत्राटी आधार) या पदासाठी परीक्षा अनुक्रमे 03 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. ऑन-लाइन चाचणीचे वेळापत्रक, कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचावी.

प्रवेशपत्र (MahaTransco Admit Card 2024-25)

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट @ http://mahatransco.in वर विविध पदांसाठी MAHATRANSCO प्रवेशपत्र 2024 डाउनलोड लिंक सक्रिय करण्यात आली आहे. उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्डसह लॉग इन करून MAHATRANSCO प्रवेश पत्र PDF डाउनलोड करू शकतात.

प्रवेशपत्र 2024-25 डाउनलोड करण्यासाठी स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 1 – महाट्रान्सको च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
स्टेप 2 – “Careers” किंवा “Recruitment” विभाग शोधा.
स्टेप 3 – अडमिट कार्ड संबंधित लिंक शोधा
“Admit Card” किंवा “Download Admit Card” अशी लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 4 – संबंधित परीक्षा निवडा.
तुम्हाला परीक्षा निवडण्याची किंवा आवश्यक माहिती टाकण्याची विनंती केली जाईल. येथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन
नंबर, जन्मतारीख किंवा इतर आवश्यक तपशील भरावे लागतील.
स्टेप 5 – अडमिट कार्ड डाउनलोड करा.
सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर, “Submit” किंवा “Download” बटणावर क्लिक करा. तुमचा अडमिट कार्ड
स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 6 – अडमिट कार्ड सेव्ह करा आणि प्रिंट काढा
अडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर, त्याचे प्रिंट काढा.

MAHATRANSCO प्रवेशपत्रावर दिलेला तपशील

प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर प्रवेशपत्रावरील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासण्याची शिफारस केली जाते. तुम्हाला जर काही चुका लक्षात आल्या, तर तुम्ही हेल्पडेस्कशी थेट फोन, ईमेल किंवा वैयक्तिक संभाषणाद्वारे संपर्क साधू शकता.

उमेदवाराचे नाव

  • जन्मतारीख
  • छायाचित्र
  • स्वाक्षरी
  • अहवाल वेळ
  • परीक्षेचे ठिकाण
  • परीक्षेची तारीख आणि वेळ
  • परीक्षेच्या दिवसाच्या सूचना

वरील दिलेल्या संपूर्ण माहितीच्या आधारे तुम्ही तुमचे MahaTransco विद्युत सहाय्यक परीक्षेचे प्रवेशपत्र सहज डाऊनलोड करू शकता. (MahaTransco Admit Card 2024-25)

अश्या पद्धतीच्या इतर सर्व परीक्षेच्या संबंधित अपडेटस् जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

GATE Admit Card Download 2025: तयारीला लागा! GATE परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर.

करियरनामा ऑनलाईन। GATE परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी महत्वाची अपडेट आलेली आहे. रुरकी आयआयटीकडून (Roorkee, IIT) ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (GATE Admit Card Download 2025) या परीक्षेचे प्रवेशपत्र आज 7 जानेवारी 2025 रोजी जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या GATE च्या ऑफिशियल वेबसाइटला भेट देवून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. मागील दोन महिन्यांपासून या परीक्षेसाठी नोंदणीची मुभा देण्यात आली होती. त्याचबरोबर पुढील महिन्यातील 1 ते 16 फेब्रुवारी 2025 दरम्यान ही परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षा कधी होणार? (GATE Admit Card Download 2025)

GATE च्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार परीक्षा पुढील महिन्यात 1, 2, 15 आणि 16 फेब्रुवारी 2025 तारखेस होणार आहे. त्याचबरोबर यावर्षी गेट ही परीक्षा दोन सत्रात पार पडणार आहे. पहिले सत्र सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे. पहिल्या सत्राच्या दिलेल्या वेळेनुसार विद्यार्थ्यांनी काही वेळ आधी म्हणजे ठीक 8.00 वाजता परीक्षा गृहात उपस्थित असणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर दुसरे सत्र हे दुपारी ठीक 2.30 वाजता सुरू होईल आणि विद्यार्थ्यांनी ठीक 1. 00 वाजता परीक्षा गृहात उपस्थित राहावे. परीक्षा गृहात जाण्याआधी स्वतःच्या प्रवेशपत्राची प्रिंटआउट आपल्या जवळ आहे का हे चेक करून मगच परीक्षा गृहात जावे.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. –

स्टेप 1 – अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
स्टेप 2 – स्क्रीन वर प्रदर्शित झालेल्या सुचनेवर क्लिक करा.
स्टेप 3 – लॉगिन करण्यासाठी दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करा.
तुमचा नावनोंदणी आयडी आणि पासवर्ड टाका.
स्टेप 4 – तपशील सबमिट करा. संपूर्ण माहिती टाकल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा.
स्टेप 5 – प्रवेशपत्र डाउनलोड करा. एकदा प्रदर्शित झाल्यावर, प्रवेशपत्र तुमच्या डिव्हाइसवर डाउनलोड करा.

उमेदवारांनी त्यांच्या GATE प्रवेशपत्र 2025 वर खालील तपशीलांची पडताळणी करणे आवश्यक आहे :

  • उमेदवाराचे नाव
  • नावनोंदणी आयडी
  • रोल नंबर
  • परीक्षेची तारीख आणि वेळ
  • परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता
  • छायाचित्र आणि स्वाक्षरी
  • पेपर कोड
  • अहवाल वेळ
  • परीक्षेच्या दिवसाच्या सूचना

प्रवेशपत्रावरील माहितीत विसंगती आडळल्यास उमेदवारांनी विलंब न करता GATE परीक्षा प्राधिकरणांशी संपर्क साधावा. प्रवेशपत्रातील चूक दुरुस्त करण्यासाठी गेट परीक्षा आयोजित करणार्‍या संस्थेकडे प्रतीसह (ईमेलद्वारे) विभागीय गेट 2025 कार्यालयाशी संपर्क साधावा. ईमेलच्या विषयामध्ये ओळीत ‘अ‍ॅडमिट कार्ड करेक्शन’ असे लिहावे. उमेदवारांनी प्रवेशपत्रावर योग्य माहिती भरावी. ज्यामुळे त्यांना अचूक प्रवेशपत्र मिळू शकेल. (GATE Admit Card Download 2025)

इतर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी GATE च्या ऑफिशियल वेबसाइटला भेट दया.

BARC Mumbai Recruitment 2025: BARC मुंबई अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

करियरनामा ऑनलाईन। भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई (BARC The Bhabha Atomic Research Centre, Mumbai) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (BARC Mumbai Recruitment 2025) या जाहिराती अंतर्गत ‘पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी’ (पगारमो), ‘कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर’, ‘निवासी वैद्यकीय अधिकारी’, ‘GDMO’ या पदांच्या रिक्त भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखत पद्धतीने केली जाणार आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेस हजर राहून भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे. मुलाखतीची तारीख 20, 22 आणि 23 जानेवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव (BARC Mumbai Recruitment 2025) –

  • पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (पगारमो)
  • कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर,
  • निवासी वैद्यकीय अधिकारी
  • GDMO

पदसंख्या –

या पदांसाठी 33 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

  • पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (पगारमो) – 18
  • कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर, – 07
  • निवासी वैद्यकीय अधिकारी – 03
  • GDMO – 05

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) (BARC Mumbai Recruitment 2025)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 40 आणि 50 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

नोकरी ठिकाण – मुंबई (BARC Mumbai Recruitment 2025)

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता – बीएआरसी हॉस्पिटल, तळमजला कॉन्फरन्स रूम नंबर 1, अणुशक्तीनगर, मुंबई – 400094.

मुलाखतीची तारीख – 20, 22 आणि 23 जानेवारी 2025

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय , अऊदा संवसू विभाग, बोईसर, खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली, ता. पालघर, जिल्हा – पालघर – 401501

अधिक माहितीसाठी PDF 1 पहा.

अधिक माहितीसाठी PDF 2 पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Mahatransco Palghar Recruitment 2025: Mahatransco पालघर अंतर्गत भरती जाहीर; 10 वी पास उमेदवारांना संधी.

करियरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, पालघर (Mahatransco) अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. (Mahatransco Palghar Recruitment 2025) या भरती अंतर्गत ‘वीजतंत्री’ (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) पदाच्या एकूण 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार ‘वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी)‘ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (Mahatransco Palghar Recruitment 2025) –

या पदासाठी 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) (Mahatransco Palghar Recruitment 2025)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 18 – 38 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

नोकरी ठिकाण – पालघर

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2025

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय , अऊदा संवसू विभाग, बोईसर, खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली, ता. पालघर, जिल्हा – पालघर – 401501

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

IIT Bombay Recruitment 2025: IIT बॉम्बे अंतर्गत विविध पदांकरीता भरती जाहीर; ऑनलाईन करा APPLY

करियरनामा ऑनलाईन। भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (IIT- बॉम्बे) द्वारे IIT Bombay Recruitment 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिराती अंतर्गत ‘वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी’, ‘तांत्रिक अधिकारी स्केल’, ‘कंत्राटी विद्यार्थी सल्लागार’, ‘जूनियर मेकॅनिक’, ‘प्रकल्प सहाय्यक’ पदांची भरती घेण्यात आहे. या पदांसाठी एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 आणि 24 जानेवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव (IIT Bombay Recruitment 2025)

• वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी

• तांत्रिक अधिकारी स्केल I

• कंत्राटी विद्यार्थी सल्लागार

• जूनियर मेकॅनिक

• प्रकल्प सहाय्यक

पदसंख्या –

या पदासाठी 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
• वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 02

• तांत्रिक अधिकारी स्केल I – 03

• कंत्राटी विद्यार्थी सल्लागार – 03

• जूनियर मेकॅनिक – 08

• प्रकल्प सहाय्यक – 01

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) IIT Bombay Recruitment 2025

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23, 24 जानेवारी 2025

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.