Home Blog Page 850

कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत ‘शाखा व्यवस्थापक’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. येथे शाखा व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://kopurbanbank.com/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक

 पात्रता – B.Com/ M.Com/ B.Sc/ M.Sc preferably with MBA, CAIIB, JAIIB

वयाची अट – 45 वर्षे

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://kopurbanbank.com/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., 514, डी वॉर्ड, गंगवेश, कोल्हापूर – 416002

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Konkan Railway Bharti 2020 । 78 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27-11-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.konkanrailway.com/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – तंत्रज्ञ – III

पदसंख्या – 78

पात्रता – Matriculation / SSLC + ITI in Electronics / Wireman / Mechanic HT, LT Equipment and Cable Jointing / Electronics Mechanic

वयाची अट -18 ते 40 वर्ष

शुल्क – खुला वर्ग – 500 रुपये , राखीव वर्ग –  250 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  27-11-2020

मूळ जाहिरात –जाहिरात 1 – PDF 1

जाहिरात 2 – PDF 2

  ऑनलाईन अर्ज कराclick here

अधिकृत वेबसाईट – http://www.konkanrailway.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट आनुवंशिक संसाधन अंतर्गत 17 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट आनुवंशिक संसाधन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2020 आहे. तांत्रिक सहाय्यक पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – प्रोजेक्ट सायंटिस्ट -III, प्रोजेक्ट असोसिएट -II, फील्ड वर्कर, प्रोजेक्ट सायंटिस्ट -II, तांत्रिक सहाय्यक

पद संख्या – 17 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख (तांत्रिक सहाय्यक)– 31 ऑक्टोबर 2020 

ई-मेल अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरातPDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.nbpgr.ernet.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – निवड समिती / संचालक, संचालक, आयसीएआर-एनबीपीजीआर, नवीन दिल्ली

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

[Gk Update] देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून यशवर्धनकुमार सिन्हा यांची नियुक्ती

करीअरनामा । केंद्र सरकारने देशाच्या नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून माजी परराष्ट्र सेवा अधिकारी यशवर्धनकुमार सिन्हा यांची नियुक्ती केली आहे.   ते यापूर्वी माहिती आयुक्त म्हणून काम पाहत होते. पूर्वीचे मुख्य माहिती आयुक्त बिमल झुल्का निवृत्त झाल्यानंतर मुख्य माहिती आयुक्त (सीआयसीचे) अध्यक्षपद कित्येक महिन्यांपासून रिक्त होते.

माहिती आयुक्तपदासाठी उदय माहूरकर या मराठी पत्रकाराची निवड झाली आहे.  उदय माहूरकर यांनी इंडिया टुडे ग्रुपमध्ये डेप्युटी एडिटर म्हणून काम केले आणि ते संघ परिवाराच्या जवळचे मानले जातात.  उदय माहूरकर यांनी पंतप्रधान मोदींवर “Merging with a Billion” आणि “Center Stage: Inside Narendra Modi” या नावाचे पुस्तक लिहिले आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे

केंद्रीय माहिती आयोग स्थापनाः 12 ऑक्टोबर 2005.

केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय: नवी दिल्ली.

——————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ‘सदस्य’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सदस्य पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट –  https://arogya.maharashtra.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सदस्य 

पद संख्या – 1 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 70 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट –  https://arogya.maharashtra.gov.in

अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक, आरोग्य सेवा आयुक्त, आरोग्य भवन, 7th वा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाऊंड, पी. डी ’मेल्लो रोड, मुंबई- 400001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

१० वी पास, पदवीधारक यांना नोकरीची संधी; SSC अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नावव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक कम स्टोअर कीपर, लिपिक, हलवाई-कम-कुक, सहाय्यक हलवाई-कम-कुक, कॅन्टीन अटेंडंट

पद संख्या – 15 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

पत्ताएसएससी, कार्मिक सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालय, ब्लॉक क्रमांक 12, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- 110003

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com

ECHS Recruitment 2020 | सातारा, सांगली, कोल्हापूर येथे 43 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

Medical Officer – 5

Gynaecologist – 2

Medical Specialist – 3

Dental Officer – 5

Physiotherapist – 1

Radiographer – 2

Lab Technician – 2

Nurse Assistant – 2

Lab Technician – 4

Pharmacist – 4

Dental Hygienist – 2

Clerk – 1

Attendance – 4

Safaiwala – 4

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर, सांगली , सातारा

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरातPDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ईसीएचएस सेल, स्टाईन मुख्यालय कोल्हापूर, टेंबलाई हिल, शिवाजी युनिव्हर्सिटी रोड कोल्हापूर – 416004

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC मुख्य परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात; 11 नोव्हेंबर पर्यंत मुदत

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० साठी डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म 1 (DAF-1) जारी केला आहे. यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० मध्ये यशस्वी होणारे उमेदवार आता मुख्य परीक्षेसाठी अर्ज भरू शकतात.

यूपीएससीने आपले अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वर अॅप्लिकेशन फॉर्मची लिंक अॅक्टिव्ह केली आहे. फॉर्मची थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात येत आहे. त्या लिंकवर क्लिक करून सहजपणे अॅप्लिकेशन फॉर्म भरता येईल.अर्ज भरतानाच उमेदवारांना आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची स्कॅन केलेली कॉपीदेखील अपलोड करायची आहे. ही प्रक्रिया ११ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण करायची आहे.

आयोगाद्वारे निश्चित केलेल्या शेड्युलनुसार, मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ ला आयोजित केली जाईल. परीक्षेचे विस्तृत टाइमटेबल ई-अॅडमिट कार्डासह आयोगाच्या संकेतस्थळावर नंतर जारी केले जाईल.

परीक्षेचे ठिकाण – अहमदाबाद, ऐजवाल, प्रयागराज, बंगळुरु, भोपाळ, चंडीगड, चेन्नई, कटक, देहरादून, दिल्ली, दिसपुर, हैदराबाद, जयपुर, जम्मू, कोलकाता, लखनऊ, मुंबई, पटना, रायपुर, रांची, शिलॉन्ग, शिमला, तिरुवनंतपुरम, विजयवाडा या शहरांमध्ये परीक्षा होणार आहे.

येथे अर्ज कराclick here

अधिकृत वेबसाईट – upsconline.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

आदिवासी विकास विभागांतर्गत विधी अधिकारी पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई येथे विधी अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://tribal.maharashtra.gov.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – विधी अधिकारी

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://tribal.maharashtra.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कक्ष अधिकारी (आस्थापना), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई – 32

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.sangolaurbanbank.com/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहाय्यक महाव्यवस्थापक, वसुली अधिकारी

पद संख्या – 3 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – सांगोला, जिल्हा सोलापूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.sangolaurbanbank.com/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सि. स. नं. २९२४/५, अ व ब, रेल्वे गेट जवळ, मिरज रोड, सांगोला, ४१३३०७, जिल्हा सोलापूर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com