आदिवासी विकास विभागांतर्गत विधी अधिकारी पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई येथे विधी अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://tribal.maharashtra.gov.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – विधी अधिकारी

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://tribal.maharashtra.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कक्ष अधिकारी (आस्थापना), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई – 32

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com