Home Blog Page 847

सीईटीला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा शनिवारी

करिअरनामा ऑनलाईन ।ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र यासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेला (सीईटी )बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शनिवारी (७ नोव्हेंबर )घेण्यात येणार आहे.

ऑक्टोबरमध्ये सीईटी घेण्यात आली. परीक्षेदरम्यान एक दिवस मुंबईत वीज गेली,राज्याच्या अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.कोरोना बाधित विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत.परीक्षेला नोंदणी करूनही बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचे प्रवेश नियमन प्राधिकरणाने जाहीर केले होते.त्यानुसार विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यास सांगण्यात आले होते.त्यासाठी राज्यातील साधारण ४ हजार २०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.या विद्यार्थ्यांची परीक्षा शनिवारी होणार आहे.

सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र,जीवशास्त्र (पीसीबी )या विषय गटाची परीक्षा होणार आहे.परीक्षेबाबतची अधिक माहिती आणि प्रवेशपत्र प्राधिकरणाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 15 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक कम स्टोअर कीपर, लिपिक, हलवाई-कम-कुक, सहाय्यक हलवाई-कम-कुक, कॅन्टीन अटेंडंट

पद संख्या – 15 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 25 वर्ष

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

पत्ता – एसएससी, कार्मिक सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालय, ब्लॉक क्रमांक 12, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- 110003

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – https://careernama.com

नेहरू विज्ञान केंद्र मुंबई येथे 12 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी

करिअरनामा ऑनलाईन ।नेहरू विज्ञान केंद्र मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://nehrusciencecentre.gov.in/?Antispam=dnS3hvNUxc9

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक (श्रेणी-II)

पद संख्या – 2 जागा

 पात्रता – 12 th पास

वयाची अट – 25 वर्ष

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अर्ज नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – https://nehrusciencecentre.gov.in/?Antispam=dnS3hvNUxc9

पत्ता – नेहरू सायन्स सेंटर, डॉ. ई. मोसेस रोड, वरळी, मुंबई – 400018

नोकरी  आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ अंतर्गत 37 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 10 ते 11 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dbatu.ac.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, लिपिक-कम-टायपिस्ट, ड्रायव्हर

पद संख्या – 37 जागा

पात्रता

सहाय्यक प्राध्यापक – M.E/M.Tech or Master Degree

लिपिक-कम-टायपिस्ट – Graduate in any discipline

ड्रायव्हर – 8th Standard

नोकरी ठिकाण – रायगड

अर्ज पद्धती – ऑनलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखत 

मुलाखतीची तारीख – 10 ते 11 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://dbatu.ac.in/

मुलाखतीचा  पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, विद्याविहार, लोनरे-रायगड – 403103

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; चालक पदासाठी माझगांव डॉक शिपमध्ये भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – चालक

पद संख्या – 8 जागा

पात्रता – SSC or equivalent examination conducted by a Board recognized by Govt.

वयाची अट – 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज कराclick here

अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp आणि HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com

 भारतीय मेरीटाइम विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय मेरीटाइम विद्यापीठ, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.imu.edu.in/

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कंत्राटी फैकल्टी, कंत्राटी कार्यशाळा प्रशिक्षक, व्हिसीटींग फैकल्टी

पद संख्या – 4

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.imu.edu.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

नीट पीजी 2021 परीक्षा लांबणीवर

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने नीट पीजी २०२१ परीक्षा (NEET PG 2021) स्थगित केली आहे. अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचं नोटिफिकेशन देण्यात आलं आहे. त्यानुसार, नीट पीजी २०२१ परीक्षा १० जानेवारी २०२१ रोजी होणार होती. मात्र आता पुढील आदेश येईपर्यंत ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नीट पीजी परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

नीट पीजी २०२१ स्थगित करण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकिय आयोगाद्वारे (NMC) कळविण्यात आला आहे. एनएमसीने सांगितलं की नीट पीजी २०२१ च्या तुलनेत आयोगाच्या यूजी आणि पीजी बोर्ड द्वारा सीबीएसई विविध प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे. NEET PG 2021 चे अर्ज नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अधिकृत सूचनेसह जारी होण्याची शक्यता आहे. नीट पीजी २०२१ आधी १० जानेवारी २०२१ रोजी आयोजित केली जाणार होती आणि नीट एमडीएस २०२१चे आयोजन १६ डिसेंबर २०२० रोजी होणार होते. नीट पीजी २०२१ च्या आयोजनाच्या नव्या तारखा अद्याप जारी केलेल्या नाहीत.

NEET PG 2021 परीक्षा देशातील १६२ शहरांमध्ये संगणक आधारित पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. NEET PG 2021 च्या माध्यमातून १०,८२१ मास्टर्स ऑफ सर्जरी (MS) जागांवर प्रवेश, १९,५५३ जागांवर डॉक्टर आणि अन्य १,९७९ पीजी डिप्लोमा जागांवर प्रवेश होतील. देशातील तब्बल ६,१०२ सरकारी, खासगी, डिम्ड आणि केंद्रीय विद्यापीठे या भरती प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com

UPSC CDS परीक्षा (II) 2019 अंतिम निकाल जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत CDS परीक्षा (II) 2019 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

निकाल डाउनलोड करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होईल – वर्षा गायकवाड

करिअरनामा ऑनलाईन ।कोरोनाच्या संकटामुळे रखडलेल्या अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ऑनलाईन अॅडमिशन होऊनही अर्धी रखडलेली प्रवेश प्रक्रिया आता पूर्ण होण्याची शक्यता आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत सातत्याने प्रश्न विचारला जातोय की अभ्यासक्रम कधीपासून सुरु होणार आहे. कारण अकरावीचे काही प्रवेश बाकी आहेत. परंतू आपल्याला हे माहिती आहे की मधल्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती. याबाबत महाअधिवक्त्यांशी चर्चा करून  येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल.

अकरावीचे गेल्या दोन महिन्यांपासून ऑनलाइन-ऑफलाइन प्रवेश झाले आहेत. काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासाचा लाभ आणि प्रवेश घेता आला नाही. दरम्यान ऑनलाइन अभ्यासाचा लाभ  न झालेल्या विद्यार्थांनाही घेता येणार असल्याचे यावेळी गायकवाड यांनी सांगितले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com

 

CA परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी ; असे करा डाउनलोड

करिअरनामा ऑनलाईन ।द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने नोव्हेंबर परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी केले आहे. आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे. आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org

आयसीएआयच्या वेबसाईटवर अॅडमिट कार्डसंबंधीचे परिपत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.  ‘सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट (IPC), इंटरमिडिएट, फायनल आणि नव्या अभ्यासक्रमासह फायनल परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. उमेदवारांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी या अॅडमिट कार्डवर असेल. उमेदवारांना प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारचे अॅडमिट कार्ड दिले जाणार नाही. उमेदवारांनी ऑनलाइन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेऊन ठेवावी.’ हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची थेट लिंक या वृत्तासोबत देत आहोत.

असे करा सीए परीक्षेचे अॅडमिट कार्ड डाउनलोड  – 

आयसीएआयच्या icaiexam.icai.org या अधिकृत संकेतस्थळावर जा.

लॉग इन किंवा रजिस्टर कराल. https://icaiexam.icai.org/

तुमचा आयडी आणि पासवर्ड एन्टर करा.

अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा.

आता तुमचं अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.

अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊट काढून ठेवा.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –https://careernama.com