कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 15 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक कम स्टोअर कीपर, लिपिक, हलवाई-कम-कुक, सहाय्यक हलवाई-कम-कुक, कॅन्टीन अटेंडंट

पद संख्या – 15 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 25 वर्ष

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

पत्ता – एसएससी, कार्मिक सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालय, ब्लॉक क्रमांक 12, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- 110003

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – https://careernama.com