Home Blog Page 845

ICMR Recruitment 2020| 65 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.icmr.nic.in

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैज्ञानिक ‘ई’ (वैद्यकीय), वैज्ञानिक ‘ई’ (नॉन-मेडिकल), वैज्ञानिक ‘डी’ (वैद्यकीय) आणि वैज्ञानिक ‘डी’ (नॉन-मेडिकल)

पद संख्या – 65 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क  – खुला वर्ग – 1500 रुपये , राखीव / महिला – शुल्क नाही.

नोकरीचे ठीकण – दिल्ली,मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.icmr.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये 116 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 116 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 12 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरातPDF

अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

मुलाखतीचा पत्ता : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील चाणक्य प्रशासकीय कार्यालयातील हॉलमध्ये

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

12 वी पास असणार्‍यांसाठी खूशखबर! SSC अंतर्गत 5 हजार जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

परीक्षेचे नाव – CHSL (10+2)  परीक्षा 2020

पदाचे नाव – लोअर डिव्हिजन लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक / सॉर्टिंग सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर

पद संख्या – 5000 जागा

वयाची अट – 18 ते 27 वर्षे

 पात्रता – 10+2 / HSC Pass

 शुल्क –  100 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

शिक्षक-विद्यार्थ्यांना दिलासा! दिवाळीच्या सुट्टीत वाढ, आता 14 दिवसांची शाळांना सुट्टी जाहीर

करिअरनामा । विद्यार्थी व शिक्षकांच्या भावनांचा आदर करून व त्यांच्या वाढीव दिवाळीच्या सुट्टीच्या मागणीचा विचार करून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजेच 07 नोव्हेंबर 2020 ते 20 नोव्हेंबर 2020 पर्यत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 5 नोव्हेंबर 2020 मधील परीपत्रकानुसार 12 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 अशी केवळ 5 दिवसांचीच दिवाळी सुट्टी यंदा देण्यात आली होती. मात्र, आता परिपत्रकात बदल करून 14 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या या निर्णयाचे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. उन्हाळी व गणेशोत्सवाच्या सुट्टीतही ते सुरू होते. त्यामुळे दिवाळीमध्ये मोठी सुट्टी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, राज्य सरकारने 12 ते 16 नोव्हेंबर अशी फक्त पाचचं दिवस ऑनलाईन वर्गाला सुट्टी जाहीर केली. शाळांना पूर्वी दिवाळीची सुट्टी 21 दिवस होती.

त्यांनतर वार्षिक सुट्ट्या 80 ऐवजी 76 करण्यात आल्याने दिवाळी सुट्टी 18 दिवस केली. पण, कोरोनामुळे अभ्यास उशिरा सुरू झाल्याने दिवाळी सुट्टीसंदर्भात काढलेल्या परिपत्रकात ही सुट्टी फक्त पाच दिवसांची केली. त्यामुळे दिवाळीची सुट्टी हळूहळू कमी करण्यात येत आहे, असा आरोप शिक्षक, विद्यार्थी, पालकांकडून करण्यात येत होता. या सुट्टीवरुन विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त करत दिवाळी सुट्टी वाढवून देण्याची मागणी केली होती. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेऊन दिवाळीची सुट्टी 14 दिवसांपर्यंत वाढवली आहे. नवीन परिपत्रकानुसार उद्यापासूनच दिवाळीची सुट्टी शाळांना लागू होत आहे.

 

१० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; राज्य सरकाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

करिअरनामा । दिवाळीनंतर महाराष्ट्रातील शाळा प्रत्यक्ष उघडण्याचे संकेत राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार दहावी आणि बारावीचे‌ वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ विचार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतर येणाऱ्या सोमवारी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची पायरी चढता येईल. (Tenth and Twelfth School Classes likely to reopen after 23rd November hints education minister Varsha Gaikwad)

१० आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मे पूर्वी घेणं शक्य नाही, ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा-कॉलेज दिवाळीनंतर सुरु करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, त्यामुळे लवकरच यावर निर्णय होईल. दिवाळीनंतर शाळा-कॉलेज सुरु झाल्या तर मुलांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम होणार नाही, विद्यार्थ्यांचे वर्ग सोशल डिस्टेंसिंगचं पालन करून, योग्य ती काळजी घेऊन सुरु करण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाने केली आहे. जर दिवाळीनंतर शाळा-कॉलेज सुरु झालं तरच मे महिन्यात १० आणि १२ वीच्या परीक्षा घेता येऊ शकतात असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू होणार; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

करिअरनामा । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद आहेत. शाळा कधी सुरु होणार याची विद्यार्थी आणि पालक वाट पाहत असताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात एसओपी तयार करण्यात आला असून त्याबाबत केवळ मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी मिळणं बाकी आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात एसओपी देखील तयार करण्यात आला आहे. कशा पद्धतीनं शाळा सुरू करण्याचं नियोजन असेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. एसओपी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

तर इयत्ता 10वी 12 वीच्या परीक्षा मे महिन्यातच होतील अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्याआधी पालकांची परवानगी देखील घेतली जाणार आहे. यासंदर्भात पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याबाबत नियोजन करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहे. अंतिम वर्षांच्या रखडलेल्या परीक्षा देखील ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र आता दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याबाबत सरकार विचार करत आहे.

कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद (Maharashtra School Reopen) आहेत. अनलॉकच्या (Maharashtra Unlock) वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हळूहळू अर्थव्यवस्था सुरू झाली मात्र शाळा आणि महाविद्यालंय बंदच होती. ऑनलाइन पद्धतीनं (Online Education) राज्यात शिक्षण दिलं जात आहे. शाळा कधी सुरू होणार याबाबत प्रश्न आणि चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ‘गटप्रवर्तक महिला’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय आरोग्य अभियान  गटप्रवर्तक अंतर्गत महिला पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – गटप्रवर्तक महिला

 पात्रता – Graduate

वयाची अट – 21 ते 38 वर्ष

नोकरी ठिकाण – रत्नागिरी

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://ratnagiri.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभगा, जिल्हा परिषद, रत्नागिरी

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

बँक ऑफ बडोदा अंतर्गत ‘वैद्यकीय सल्लागार’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।बँक ऑफ बडोदा येथे अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार

पद संख्या – 1 जागा

 पात्रता – MD (Medicine)/ MBBS (Medicine)/ BHMS/ MD (Homeopathy)

वयाची अट – 55 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक, (एचआरएम / ओए), बडोद्याची बँक, मुख्य कार्यालय “बडोदा भवन”, 5 वा मजला, अलकापुरी, बडोदा – 390007

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

DFSL Recruitment 2020| लेखा अधिकारी पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://dfsl.maharashtra.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – लेखा अधिकारी

पद संख्या – 1 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी

वयाची अट – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे  ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://dfsl.maharashtra.gov.in/

अर्ज करण्याचा पत्ता– संचालक, नयनसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलीना (मुंबई विद्यापीठाजवळ), सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – 400098

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्टचा निकाल जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्ट AIAPGET 2020 चा निकाल जाहीर केला आहे. AIAPGET ची अधिकृत वेबसाईट ntaaiapget.nic.in वर हा निकाल उमेदवारांना पाहता येईल.

ज्या उमेदवारांनी AIAPGET परीक्षा दिली होती, ते आपला निकाल ऑनलाइन पाहू शकतील. यासाठी उमदेवारांना आपला रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिनची आवश्यकता भासेल. AIAPGET परीक्षा आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध, यूनानी आदींच्या पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केली जाते.

AIAPGET 2020 निकालाच्या आधारे उमेदवारांना २०२०-२१ शैक्षणिक सत्रासाठी पदव्युत्तर पदवी आयुष अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाईल. AIAPGET 2020 परीक्षेत मिळालेले गुण एक वर्षापर्यंत वैध राहतील. निकाल जाहीर करण्याआधी एनटीएने ३ नोव्हेंबर रोजी अंतिम गुणतालिका जाहीर केली आहे.

असा पहा निकाल – 

सर्वात आधी थेट लिंक वर जा किंवा अधिकृत संकेतस्थळावरू जाऊन तेथून निकालाच्या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमचा रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाका.

आता सर्व माहिती सबमिट करा.

आता तुम्ही तुमचा AIAPGET 2020 निकाल पाहू शकता.

येथे निकाल पहा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com