Home Blog Page 767

IRCON Recruitment 2021 | IRCON इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 74 जागांसाठी भरती

ircon recruitment
IRCON Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – IRCON इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 74 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून ,अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ircon.org

एकूण जागा – 74

पदांचे नाव – 1.Works Engineer/Civil – 60 जागा
2.Works Engineer/S&T – 14 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.Works Engineer/Civil – Full Time Graduate Degree in Civil Engineering

2.Works Engineer/S&T – Full time Graduate degree with not less than 60% marks from recognized Institute/ University approved by UGC/AICTE

वयाची अट – 30 वर्ष

वेतन – 36000/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IRCON Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – http://www.ircon.org

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

KDMC Recruitment 2021 | कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 49 जागांसाठी भरती

Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 49 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 व 1 एप्रिल 2021 (पदांनुसार) आहे.अधिकृत वेबसाईट-https://www.kdmc.gov.in

एकूण जागा – 49

पदाचे नाव & जागा –
1.पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 08 जागा
2.अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी- 10 जागा
3.स्टाफ नर्स – 11 जागा
4. ANM – 06 जागा
5.औषधनिर्माता – 04 जागा
6. वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – 01 जागा
7.टी. बी. हेल्थ व्हिजिटर/ सल्लागार – 04 जागा
8.लॅब तंत्रज्ञ – 05 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – MBBS And registration with MMC Clinical Experience
2.अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी- MBBS& Specialisation (Gynecologist, Physician,Pediatrician) PG Degree/ Diploma
3.स्टाफ नर्स – 12th Pass with GNM Course Registration
4.ANM – 10th Pass with ANM Course Registration
5.औषधनिर्माता – D.Pharm/B.Pharm, Registration
6.वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – Any Graduate with Typing skill
7.टी. बी. हेल्थ व्हिजिटर/ सल्लागार – MSW(Master of Social Work) +, MS- CIT/Equivalent Computer Certificate Course
8.लॅब तंत्रज्ञ – B.Sc.With D.M.L.T Experience will be preferred

वयाची अट – 18 to 70 वर्षे (पदांनुसार)

वेतन – 15,500/- to 64,000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानजवळ , शंकराव चौक , कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.

नोकरीचे ठिकाण – कल्याण-डोंबिवली, ठाणे.KDMC Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021 व 1 एप्रिल 2021 (पदांनुसार) आहे.

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.kdmc.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PSB Recruitment 2021 | पंजाब अँड सिंध बँक येथे विविध पदांच्या 56 जागांसाठी भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – पंजाब अँड सिंध बँक येथे विविध पदांच्या 56 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.psbindia.com/

एकूण जागा – 56

पदाचे नाव & जागा – 1.सहाय्यक महाप्रबंधक – 01 जागा
2.मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – 01 जागा
3.रिस्क मॅनेजर – 04 जागा
4.आयटी मॅनेजर – 50 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.सहाय्यक महाप्रबंधक – Degree in Law from a recognized University / Institute in India

2.मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – Engineering Graduate (Computer Science / IT) / MCA with one of the below mentioned certifications from ISACA

3.रिस्क मॅनेजर – Graduate in any discipline with 60% marks or equivalent

4.आयटी मॅनेजर – BE / BTech / ME / M.Tech in Computer Science / Computer Technology / Computer Engineering / Computer Science & Technology / Computer Science & Engineering / Information Technology / Informatics / Engineering / Electronic & Communication Engineering

वयाची अट – 1.सहाय्यक महाप्रबंधक -35 to 45 वर्षापर्यंत
2.मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – 35 to 55 वर्षापर्यंत
3.रिस्क मॅनेजर – 30 to 40 वर्षापर्यंत
4.आयटी मॅनेजर – 25 to 35 वर्षापर्यंत

शुल्क – 1003/-
(SC.ST.PWD)- 1003

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.PSB Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.psbindia.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSETCL Recruitment 2021 | महापारेषण,ठाणे अंतर्गत विजतंत्री पदांच्या 94 जागांसाठी भरती

msetcl

करिअरनामा ऑनलाईन – महापारेषण, अउदा,संवसु.मंडल कळवा, जि.ठाणे अंतर्गत विजतंत्री पदांच्या 94 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून ,अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in

एकूण जागा – 94

पदांचे नाव – Electrician (विजतंत्री)

शैक्षणिक पात्रता – 10th / 12th Pass and ITI in Electrician Trade.(NCV)

वयाची अट – As per apprentices rules

नोकरीचे ठिकाण – ठाणे.MSETCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DSRVS Recruitment 2021 | डिजिटल शिक्षा आणि रोजगार विकास संस्थान अंतर्गत सुपरवायझर पदांच्या 138 जागांसाठी भरती

dsrvs

करिअरनामा ऑनलाईन – डिजिटल शिक्षा आणि रोजगार विकास संस्थान अंतर्गत सुपरवायझर पदांच्या 138 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.dsrvsindia.ac.in/

एकूण जागा – 138

पदाचे नाव – ब्लॉक प्रोग्राम सुपरवायझर

शैक्षणिक पात्रता – Must have passed a graduate from any recognized Board/University

वयाची अट – 18 to 32 वर्षेपर्यंत

वेतन – 29,200/- to 92,300/

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.DSRVS Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.dsrvsindia.ac.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Thane Mahanagarpalika Recruitment | ठाणे महानगरपालिका,अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 20 जागांसाठी भरती

IMD Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – ठाणे महानगरपालिका,अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 31 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.thanecity.gov.in

पदांचे नाव – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी अथवा बी.ए.एम.एस व सार्वजनिक आरोग्य विभागातील कामाचे अनुभवास प्राधान्य

वयाची अट – 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही

वेतन – 40000/-

नोकरीचे ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र)

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचे ठिकाण – ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन चंदनवाडी, अल्मेडा रोड, पांचपाखाडी, ठाणे – 400606

अधिकृत वेबसाईट – www.thanecity.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AAI Recruitment 2021 | एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 25 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/

एकूण जागा – 25

पदाचे नाव & जागा –
1.Graduate (Degree) Apprentice -11 जागा
2.Technical (Diploma) Apprentice – 14 जागा

शैक्षणिक पात्रता – Full Time Regular 04 year degree in engineering or 03 years diploma of mentioned stream

वयाची अट – 26 वर्षापर्यंत.AAI Recruitment 2021

वेतन – 1.Graduate (Degree) Apprentice – 15,000/-
2.Technical (Diploma) Apprentice – 12,000/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.AAI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NIRRH Recruitment 2021 | राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 04 जागांसाठी भरती

NIRRH Mumbai Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च & 4,10 एप्रिल 2021 (पदांनुसार) आहे. अधिकृत वेबसाईट -http://www.nirrh.res.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव & जागा –
1.Project Technical Officer (Social Work) – 02 जागा
2.Project Technical Officer – 01 जागा
3.Senior Project Associate – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.Project Technical Officer (Social Work) – Graduate in Social Science/ Social Work
2.Project Technical Officer – Master Degree
Senior Project
3. Senior project Associate – Master Degree in Natural Or Agriculture Science Or Equivalent

वयाची अट – 1.Project Technical Officer (Social Work) – 30 वर्षापर्यंत
2.Project Technical Officer – 30वर्षापर्यंत
3.Senior Project Associate – 40 वर्षापर्यंत

वेतन – 32000/- to 42000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई. NIRRH Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च ,4 &10 एप्रिल 2021 (पदांनुसार)

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.nirrh.res.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MES Pune Recruitment 2021 | सैन्य अभियंता सेवा पुणे येथे विविध पदांच्या 502 जागांसाठी भरती

IMD Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – सैन्य अभियंता सेवा पुणे येथे विविध पदांच्या 502 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://mes.gov.in/

एकूण जागा – 502

पदाचे नाव – ड्राफ्ट्समन, सुपरवायझर B / S

शैक्षणिक पात्रता – 1.Draughtsman – Diploma in Architectural Assistantship

2.Supervisor B/S – Masters Degree / Bachelors Degree in Economics Or Commerce Or / Statics / Bussiness Studies Or Public Administration

वयाची अट – 18 to 30 वर्षे

वेतन – 35,400/- to 1,12,400/- (पदांनुसार)

परीक्षा शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.MES Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://mes.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Goods and Services Tax Department Recruitment 2021 | मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 135 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई येथे “राज्यकर अधिकारी, राज्यकर अधिकारी निरीक्षक” पदांच्या 135 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahagst.gov.in

एकूण जागा – 135

पदाचे नाव & जागा –
1.राज्यकर अधिकारी – 33 जागा
2.राज्यकर अधिकारी निरीक्षक – 102 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही.

वेतन – नियमानुसार.

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता & (E-Mail ID) – मूळ जाहिरात पहावी

अधिकृत वेबसाईट – www.mahagst.gov.in

मूळ जाहिरात – PDF

अर्ज बघा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com