MES Pune Recruitment 2021 | सैन्य अभियंता सेवा पुणे येथे विविध पदांच्या 502 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – सैन्य अभियंता सेवा पुणे येथे विविध पदांच्या 502 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://mes.gov.in/

एकूण जागा – 502

पदाचे नाव – ड्राफ्ट्समन, सुपरवायझर B / S

शैक्षणिक पात्रता – 1.Draughtsman – Diploma in Architectural Assistantship

2.Supervisor B/S – Masters Degree / Bachelors Degree in Economics Or Commerce Or / Statics / Bussiness Studies Or Public Administration

वयाची अट – 18 to 30 वर्षे

वेतन – 35,400/- to 1,12,400/- (पदांनुसार)

परीक्षा शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.MES Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://mes.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.