MSETCL Recruitment 2021 | महापारेषण,ठाणे अंतर्गत विजतंत्री पदांच्या 94 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महापारेषण, अउदा,संवसु.मंडल कळवा, जि.ठाणे अंतर्गत विजतंत्री पदांच्या 94 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून ,अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in

एकूण जागा – 94

पदांचे नाव – Electrician (विजतंत्री)

शैक्षणिक पात्रता – 10th / 12th Pass and ITI in Electrician Trade.(NCV)

वयाची अट – As per apprentices rules

नोकरीचे ठिकाण – ठाणे.MSETCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com