KDMC Recruitment 2021 | कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 49 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 49 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 व 1 एप्रिल 2021 (पदांनुसार) आहे.अधिकृत वेबसाईट-https://www.kdmc.gov.in

एकूण जागा – 49

पदाचे नाव & जागा –
1.पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 08 जागा
2.अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी- 10 जागा
3.स्टाफ नर्स – 11 जागा
4. ANM – 06 जागा
5.औषधनिर्माता – 04 जागा
6. वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – 01 जागा
7.टी. बी. हेल्थ व्हिजिटर/ सल्लागार – 04 जागा
8.लॅब तंत्रज्ञ – 05 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – MBBS And registration with MMC Clinical Experience
2.अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी- MBBS& Specialisation (Gynecologist, Physician,Pediatrician) PG Degree/ Diploma
3.स्टाफ नर्स – 12th Pass with GNM Course Registration
4.ANM – 10th Pass with ANM Course Registration
5.औषधनिर्माता – D.Pharm/B.Pharm, Registration
6.वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – Any Graduate with Typing skill
7.टी. बी. हेल्थ व्हिजिटर/ सल्लागार – MSW(Master of Social Work) +, MS- CIT/Equivalent Computer Certificate Course
8.लॅब तंत्रज्ञ – B.Sc.With D.M.L.T Experience will be preferred

वयाची अट – 18 to 70 वर्षे (पदांनुसार)

वेतन – 15,500/- to 64,000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानजवळ , शंकराव चौक , कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.

नोकरीचे ठिकाण – कल्याण-डोंबिवली, ठाणे.KDMC Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021 व 1 एप्रिल 2021 (पदांनुसार) आहे.

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.kdmc.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.