DSRVS Recruitment 2021 | डिजिटल शिक्षा आणि रोजगार विकास संस्थान अंतर्गत सुपरवायझर पदांच्या 138 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – डिजिटल शिक्षा आणि रोजगार विकास संस्थान अंतर्गत सुपरवायझर पदांच्या 138 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.dsrvsindia.ac.in/

एकूण जागा – 138

पदाचे नाव – ब्लॉक प्रोग्राम सुपरवायझर

शैक्षणिक पात्रता – Must have passed a graduate from any recognized Board/University

वयाची अट – 18 to 32 वर्षेपर्यंत

वेतन – 29,200/- to 92,300/

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.DSRVS Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.dsrvsindia.ac.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com