Home Blog Page 667

AFT Recruitment 2021 | सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

AFT Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 10 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://aftdelhi.nic.in/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – वित्तीय सलाहकार और मुख्य लेखा अधिकारी; उप लेखा नियंत्रक आणि कनिष्ठ लेखा अधिकारी.

शैक्षणिक पात्रता –
1.वित्तीय सलाहकार और मुख्य लेखा अधिकारी – holding analogous posts on regular basis

2.उप लेखा नियंत्रक – holding analogous posts on regular basis.

3.कनिष्ठ लेखा अधिकारी – holding analogous posts on regular basis. in the parent cadre or Department.

वयाची अट – नियमानुसार

अर्ज शुल्क – मूळ जाहिरात पहावी

नोकरीचे ठिकाण – मुंबई.AFT Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – प्रधान निबंधक, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान पीठ, पश्चिम ब्लॉक- VIII, सेक्टर- 1 आर. के. पुरम नवी दिल्ली-110066.

मुलाखत देण्याची तारीख – 10 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://aftdelhi.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Ahmednagar Zilla Parishad Recruitment 2021 | जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 555 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 555 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nagarzp.gov.in

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.औषध निर्माता – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार

2.आरोग्य सेवक (पुरुष) – 187 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. 02. ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा 12 महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.

3.आरोग्य सेविका (महिला) – 352 जागा
शैक्षणिक पात्रता – ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील..

4.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – ज्याने मुख्य विषय म्हणून भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. (परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रा मध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना अधीक पसंती देण्यात येईल.)

वयाची अट – 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 500/- रुपये [मागासवर्गीय – 250/- रुपये]

वेतन – 5,200/- to 1,12,400/-

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर (महाराष्ट्र).Ahmednagar Zilla Parishad Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.nagarzp.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

KVK Recruitment 2021 | कृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे अंतर्गत भरती

KVK Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – कृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.kvkbaramati.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – कुशल सहाय्यक कर्मचारी

शैक्षणिक पात्रता – Matriculation or Equivalent pass. 02 Years Experience in Garden maintenance.

वयाची अट – 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बारामती.KVK Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, कृषी विकास ट्रस्ट, शारदनगर, मालेगाव खुर्द, बारामती, जि. पुणे, पिन – 413115.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.kvkbaramati.com/

मूळ जाहिरात –PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CSIR-NCL Pune Recruitment 2021 | CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 27 जागांसाठी भरती

ncl

करिअरनामा ऑनलाईन – CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 27 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ncl-india.org/

एकूण जागा – 27

पदाचे नाव – कनिष्ठ सचिव सहाय्यक, कनिष्ठ आशुलिपिक, चालक

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 27-28 वर्षापर्यंत (मूळ जाहिरात पहावी)

वेतन – 19900/- to 81100/- (पदानुसार)

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.CSIR-NCL Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.ncl-india.org/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maharashtra Police Bharti 2021 | पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत भरती

Maharashtra Police Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत विधी अधिकारी गट अ पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन करायचा आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in

एकूण जागा – 01 जागा

पदाचे नाव – विधी अधिकारी गट अ

शैक्षणिक पात्रता – 01. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायदयाचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल. 02. ” विधि अधिकारी, गट-अ ” पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ७ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.03.उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषय, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशा इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. 04. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

वयाची अट – 62 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – नियमानुसार.

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).Maharashtra Police Bharti 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 09 सप्टेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई – 4000001.

अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये 400 जागांसाठी भरती

Indian Army Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये 400 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in

एकूण जागा – 400

पदाचे नाव & जागा –
1.सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – 115 जागा

2.क्लिनर (सफाईकर्मी) – 67 जागा

3.कुक – 15 जागा

4.सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर – 03 जागा

5.लेबर (कामगार) – 193 जागा

6.MTS (सफाईवाला) – 07 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड & हलके वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.2 – 10वी उत्तीर्ण

पद क्र.3 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.4 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा

पद क्र.5 – 10वी उत्तीर्ण

पद क्र.6 – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 
पद क्र.1, 2, 3, 5, & 6 – 18 ते 25 वर्षे

पद क्र.4 – 18 ते 27 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Army Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

पद क्र.1 ते 4 – The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore -07

पद क्र.5 & 6 – The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) – 2 ATC, Agram Post, Bangalore-07

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PDKV Akola Recruitment 2021 | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये कार्यक्रम समन्वयक पदांच्या जागांसाठी भरती

PDKV Akola Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये कार्यक्रम समन्वयक पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन करायचा आहे.अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.pdkv.ac.in

एकूण जागा – 04

पदाचे नाव – कार्यक्रम समन्वयक

शैक्षणिक पात्रता – 01. संबंधित मूलभूत विज्ञानांसह संबंधित विषयात डॉक्टरेट पदवी किंवा पीएच.डी पदवी 02. 08 वर्षे अनुभव

वयाची अट – 45 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग – 500/- रुपये]

वेतन – 37400/- to 69700/- रुपये.

नोकरी ठिकाण – अकोला (महाराष्ट्र).PDKV Akola Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2021

अर्ज पाठिवण्याचा पत्ता – Registrar, Dr.P.D.K.V., Akola.

अधिकृत वेबसाईट – www.pdkv.ac.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NMC Nagpur Recruitment 2021 | नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

NMC Nagpur Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत, मुलाखत देण्याची तारीख 07 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in

एकूण जागा – 05

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वरीष्ठ पशुवैद्यक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील बी.व्ही.एस.सी.एड .एच.पदवी. 02. राज्य पशुवैद्यक परीषदेचे नोंदणी प्रमाणपत्र 03. मोकाट श्वानांची नसबंदी करण्याबाबत किमान तिन वर्षाचा अनुभव आवश्यक.

2.पशुवैद्यक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील बी.व्ही.एस.सी.एड. ए.एच.पदवी. 02. राज्य पशुवैद्यक परीषदेचे नोंदणी प्रमाणपत्र. 03. मोकाट श्वानांची नसबंदी करण्याबाबत अनुभव असल्यास प्राधान्य

3.पॅरावेट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील पदवीका.

वयाची अट – 43 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन –
1.वरीष्ठ पशुवैद्यक – 20,000/-
2.पशुवैद्यक – 18,000/-
3.पॅरावेट – 10,000/-

नोकरी ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र).NMC Nagpur Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 07 सप्टेंबर 2021

मुलाखत देण्याचे ठिकाण – नागपूर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका.

अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Cb Kamptee Recruitment 2021 | कामठी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांच्या 05 जागांसाठी भरती

Cb Kamptee Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – कामठी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cbkamptee.org/

एकूण जागा – 05

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट टीचर – 02 जागा
2.सफाई कर्मचारी – 14 जागा
3.पुरुष वॉर्ड सेवक – 03 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.असिस्टंट टीचर – 50% गुणांसह वी पास + NCTE नुसार प्राथमिक शिक्षण किंवा 50% गुणांसह 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि NCTE नुसार प्राथमिक शिक्षण पदवी मध्ये 04 वर्षांचा अभ्यासक्रम किंवा 12 वी उत्तीर्ण किंवा भारतीय पुनर्वसन परिषद (RCI) नुसार 50% गुणांसह समकक्ष आणि शिक्षण पदविका (विशेष शिक्षण) किंवा 45% गुणांसह 12 वी किंवा समकक्ष उत्तीर्ण आणि NCTE नुसार तंत्रशिक्षण पदविका किंवा 50% आणि NCTE नुसार शिक्षण पदवी + CTET/ TET + MS-CIT.

2.सफाई कर्मचारी – 04 थी पास.

3.पुरुष वॉर्ड सेवक – 10 वी पास.

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 200/-

नोकरीचे ठिकाण – कामठी.Cb Kamptee Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cbkamptee.org/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SECL Recruitment 2021 | साऊथ इस्टर्न कोलफील्डस लि. अंतर्गत क्लार्क पदांच्या 196 जागांसाठी भरती

SECL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – साऊथ इस्टर्न कोलफील्डस लि. अंतर्गत क्लार्क पदांच्या 196 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.secl-cil.in

एकूण जागा – 196

पदाचे नाव – लिपिक श्रेणी-III

शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण उमेदवार आणि तीन वर्ष कंपनीतील कामकाजाचा अनुभव असणारे उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – नियमानुसार.

नोकरीचे ठिकाण – बिलासपूर (छत्तीसगड)

निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षा झाल्यानंतर उमदेवारांची संगणक क्षमता चाचणी घेतली जाईल, त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.secl-cil.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com