AFT Recruitment 2021 | सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 10 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://aftdelhi.nic.in/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – वित्तीय सलाहकार और मुख्य लेखा अधिकारी; उप लेखा नियंत्रक आणि कनिष्ठ लेखा अधिकारी.

शैक्षणिक पात्रता –
1.वित्तीय सलाहकार और मुख्य लेखा अधिकारी – holding analogous posts on regular basis

2.उप लेखा नियंत्रक – holding analogous posts on regular basis.

3.कनिष्ठ लेखा अधिकारी – holding analogous posts on regular basis. in the parent cadre or Department.

वयाची अट – नियमानुसार

अर्ज शुल्क – मूळ जाहिरात पहावी

नोकरीचे ठिकाण – मुंबई.AFT Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – प्रधान निबंधक, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान पीठ, पश्चिम ब्लॉक- VIII, सेक्टर- 1 आर. के. पुरम नवी दिल्ली-110066.

मुलाखत देण्याची तारीख – 10 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://aftdelhi.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com