Home Blog Page 666

MOIL Recruitment 2021 | MOIL लि.अंतर्गत विविध पदांच्या 57 जागांसाठी भरती

MOIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – MOIL लि. नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 57 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://moil.nic.in/

एकूण जागा – 57

पदाचे नाव – पदवीधर प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापक, ग्रेड माईन फोरमॅन/ ट्रेनी निवडा ग्रेड माईन फोरमॅन , माईन फोरमॅन, इलेक्ट्रिकल सुपरवायझर/ ट्रेनी इलेक्ट्रिकल सुपरवायझर, माइन मेट आणि ब्लास्टर

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर प्रशिक्षणार्थी – B.E/B.Tech Mechanical or equivalent from a recognized University/Institute

2.व्यवस्थापक – Graduate from a recognized university/ Institute.

3.माईन फोरमॅन – SSC Pass, Possessing valid Mine Foreman’s Certificate of Competency (U/R).

4.ग्रेड माईन फोरमॅन/ ट्रेनी निवडा ग्रेड माईन फोरमॅन – Diploma in Mining and Mine Surveying.

5.इलेक्ट्रिकल सुपरवायझर/ ट्रेनी इलेक्ट्रिकल सुपरवायझर – Diploma in Electrical Engineering from a recognized Institute

6.माइन मेट आणि ब्लास्टर – SSC Pass, Blaster’s Certificate of Competency (U/R).

वयाची अट – 35 ते 40 वर्षापर्यंत (पदानुसार)

वेतन – 12000/- ते 19000/-

अर्ज शुल्क – 50/-

नोकरीचे ठिकाण – नागपूर.MOIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://moil.nic.in/

मूळ जाहिरात –  
1.PDF1

2.PDF2

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GAD Mumbai Recruitment 2021 | सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे विविध पदांच्या 03 जागांसाठी भरती

RDD Maharashtra Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे विविध पदांच्या 03 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

एकूण जागा – 03

पदाचे नाव & जागा –
1.वरिष्ठ स्वीय सहाय्यक – 01 जागा

2.उच्चश्रेणी लघुलेखक – 01 जागा

3.लघुटंकलेखक – 01 जागा

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 25,500/- to 2,08,700/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).GAD Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नोंदणी शाखा, सामान्य प्रशासन विभाग, पहिला मजला, मंत्रालय (अॅनेक्स बिल्डिंग), मुंबई – 400032.

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Allahabad HC Recruitment 2021 | अलाहाबाद उच्च न्यायालया अंतर्गत 411 जागांसाठी भरती

Suprem Court of India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – अलाहाबाद उच्च न्यायालया अंतर्गत 411 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.allahabadhighcourt.in

एकूण जागा – 411

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.पुनरावलोकन अधिकारी – 46 जागा

2.सहाय्यक पुनरावलोकन अधिकारी – 350 जागा

3.संगणक सहाय्यक – 15 जागा

शैक्षणिक पात्रता – पदवी+ आवश्यक संगणक पात्रता

वयाची अट – 21 to 35 वर्षापर्यंत [SC/ST – नियमानुसार सूट]

परीक्षा शुल्क – 800/- रुपये [SC/ST – 600/- रुपये]

वेतन –
1.पुनरावलोकन अधिकारी – 47,600 ते 1,51,100/-
2.सहाय्यक पुनरावलोकन अधिकारी – 44,900 ते 1,42,400/-
3.संगणक सहाय्यक – 25,500 ते 81,100/-

नोकरीचे ठिकाण – अलाहाबाद (उत्तर प्रदेश).Allahabad HC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.allahabadhighcourt.in

मुळ जाहिरात – PDF

ऑनलाइन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Aurangabad Recruitment 2021 | जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या 265 जागांसाठी भरती

ZP Aurangabad Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या 265 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.aurangabad.gov.in

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.औषध निर्मात – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार

2.आरोग्य सेवक (पुरुष) – 187 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. 02. ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा 12 महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.

3.आरोग्य सेविका (महिला) – 352 जागा
शैक्षणिक पात्रता – ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील..

4.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – ज्याने मुख्य विषय म्हणून भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. (परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रा मध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना अधीक पसंती देण्यात येईल.)

वयाची अट – 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 500/- रुपये [मागासवर्गीय – 250/- रुपये]

वेतन – 5,200/- to 1,12,400/- रुपये

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद (महाराष्ट्र).ZP Aurangabad Recruitment 2021

अधिकृत वेबसाईट – www.aurangabad.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Pune Customs Recruitment 2021 | सीमाशुल्क आयुक्तांचे कार्यालय पुणे अंतर्गत भरती

Pune Customs Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सीमाशुल्क आयुक्तांचे कार्यालय पुणे येथे विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2021 रोजी आहे.अधिकृत वेबसाईट – www.punecustoms.nic.in

एकूण जागा – 13 जागा

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.अभियंता मेट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 02.मासेमारी जहाज प्रमाणपत्रांचे इंजिन चालक धारक 03. 05 वर्षे अनुभव

2.कारागीर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. डिप्लोमा इन मेक / इलेक्ट्रिकल इंजि. 02. 02 वर्षे अनुभव

3.ट्रेड्समन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 02. मेकॅनिक / डिझेल मेकॅनिक / फिटर / टर्नर / वेल्डर / इलेक्ट्रीशियन मधील आयटीआय प्रमाणपत्र 03. 02 वर्षे अनुभव

4.सीमन – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10 वी उत्तीर्ण 02. 03 वर्षे अनुभव

5.ग्रीझर – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 02. 02 वर्षे अनुभव

6.अकुशल औद्योगिक कामगार – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष

वयाची अट – 03 सप्टेंबर 2021 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन –
1.अभियंता मेट – 29,200/- to 92,300/-
2.कारागीर – 29,200/- to 92,300/-
3.ट्रेड्समन -19,900/- to 63,200/-
4.सीमन – 18,000/- to 56,900/-
5.ग्रीझर -18,000/- to 56,900/-
6.अकुशल औद्योगिक कामगार- 18,000/- to 56,900/-

नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).Pune Customs Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठिवण्याचा पत्ता – The Joint Commissioner of Customs O/o The Commissioner of Customs, Pune, 4th Floor, 41/A, GST Bhawan, Sassoon Road, opp Wadia College, Pune – 411 001.

अधिकृत वेबसाईट – www.punecustoms.nic.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CGHS Recruitment 2021 | केंद्रीय सरकार आरोग्य योजना मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 71 जागांसाठी भरती

CGHS Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय सरकार आरोग्य योजना मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 71 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 06 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cghsmumbai.gov.in/

एकूण जागा – 71

पदाचे नाव – फार्मासिस्ट, लोअर डिव्हिजन लिपिक, एमए-एमटीएस, एलएमए-एमटीएस.

शैक्षणिक पात्रता –

1.फार्मासिस्ट – 12th class pass with science subjects (Physics, Chemistry & Biology)

2.लोअर डिव्हिजन लिपिक – 12th class pass from a recognized board

3.एमए-एमटीएस – 10th class pass from a recognized board

4.एलएमए-एमटीएस – 12th class pass with science subjects (Physics, Chemistry & Biology)

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.CGHS Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – मूळ जाहिरात पहावी

मुलाखत देण्याची तारीख – 06 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cghsmumbai.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NTPC Recruitment 2021 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 47 जागांसाठी भरती

NTPC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 47 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर  2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/en

एकूण जागा – 47

पदाचे नाव & जागा –
1.मडिकल स्पेशलिस्ट (जनरल मेडिसिन, बालरोग) – 27 जागा
2.असिस्टंट ऑफिसर (फायनांस) – 20 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.मडिकल स्पेशलिस्ट (जनरल मेडिसिन, बालरोग) – (i) MBBS (ii) MD/DNB

2.असिस्टंट ऑफिसर (फायनांस) – (i) CA/ICWA (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 

1.मडिकल स्पेशलिट – 18 to 37 वर्षापर्यंत

2.असिस्टंट ऑफिसर (फायनांस) – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹300/- [SC/ST/PWD/ExSM – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.NTPC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/en

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.comc

Indian Navy Recruitment 2021 | नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये अंतर्गत विविध पदांच्या 302 जागांसाठी भरती

Indian Navy Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये अंतर्गत विविध पदांच्या 302 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 302

पदाचे नाव – ट्रेड्समन (स्किल्ड)

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मशीनिस्ट/प्लंबर/पाईप फिटर/पेंटर/टेलर/वेल्डर/मेकॅनिक MTM/शीट मेटल वर्कर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ इंस्ट्रुमेंट मेकॅनिक/ फिटर/ मेकॅनिक (डिझेल)/Reff & AC मेकॅनिक)/ कारपेंटर/ मेसन) किंवा समतुल्य

वयाची अट – 18 ते 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Commodore Superintendent (For Oi/C Recruitment Cell) Naval Ship Repair Yard (PBR) Post Box No.705,HADDO, Port Blair-744102, South Andaman

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Walchand Institute of Technology Solapur Recruitment 2021 | वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर भरती

Walchand Institute of Technology Solapur Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.witsolapur.org/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – प्राचार्य.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वेतन – 38 वर्षांपर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सोलापूर.Walchand Institute of Technology Solapur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  27 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.witsolapur.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Coal India Limited recruitment 2021 | कोल इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 588 जागांसाठी भरती

Coal India Limited recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – कोल इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 588 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.coalindia.in/

एकूण जागा – 588

पदाचे नाव & जागा –
1. मायनिंग – 25 जागा
2. इलेक्ट्रिकल – 117 जागा
3 .मेकॅनिकल – 134 जागा
4.सिव्हिल – 57 जागा
5 .इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग – 15 जागा
6. जियोलॉजी – 12 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह BE/ B.Tech/ B.Sc (Engg.)/ 60% गुणांसह M.Sc. / M.Tech. (जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/ जियोफिजिक्स/ अप्लाइड जियोफिजिक्स) [SC/ST/PWD – 55% गुण] (ii) GATE 2021

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Coal India Limited recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.coalindia.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com