Home Blog Page 665

Wipro Recruitment 2021 | इंजिनिअरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! WIPRO कडून खास फ्रेशर्सकरता 30 हजार जागांसाठी बंपर भरती; पगार 3 लाख 50 हजार

Wipro

करिअरनामा आनलाईन – नुकतेच इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण केलेल्या इंजिनिअर्सकरता विप्रोकडून एक खास संधी उपलब्ध करण्यात आली आहे. Wipro Elite National Talent Hunt द्वारे विप्रो कंपनीकडून बंपर भरती होणार आहे. नुकतेच इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण करुन नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण तरुणींसाठी यामुळे चांगली संधी निर्माण झाली आहे. 2022 मध्ये आपला अभ्यासक्रम पुर्ण करणारे इंजिनिअरिंग विद्यार्थी याकरता पात्र असणार आहेत. FY23 करता साधारणपणे 30,000 जागा भरल्या जाणार असल्याची माहिती आहे. तसेच महिना 3 लाख 50 हजार पगार मिळणार आहे.

Wipro’s Elite National Talent Hunt: महत्वाच्या तारखा

सदर भरतीसाठी 23 ऑगस्ट 2021 रोजी नोंदणी सुरू झाली असून 15 सप्टेंबर, 2021 रोजी नोंदणी समाप्त होईल. 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान ऑनलाइन मूल्यांकन करण्यात येईल.

पास झालेलं वर्ष – 2022

वयाची मर्यादा – 25 वर्ष

पद – प्रोजेक्ट इंजिनिअर

पात्रता निकष –

B.E./B. Tech (Compulsory degree)/ M.E./M. Tech (5-year integrated course) भारत/केंद्र सरकार द्वारे मान्यताप्राप्त पूर्ण-वेळ अभ्यासक्रम.

फॅशन टेक्नॉलॉजी, वस्त्र अभियांत्रिकी, कृषी आणि अन्न तंत्रज्ञान वगळता इतर सर्व शाखांचे पदवीधारक अर्ज करु शकतात.

तुमच्या विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 60 टक्के गुण किंवा 6.0 CGPA असावेत

SSC मार्क्स- 60 टक्के पेक्षा जास्त
HSC मार्क्स – 60 टक्के पेक्षा जास्त

पगार- 3.50 लाख रुपये वार्षिक

मूल्यांकन टप्प्याच्या वेळी एक अनुशेष अनुमत आहे.

सर्व बॅकलॉग क्लिअर करावे
2022- शिक्षणात जास्तीत जास्त 3 वर्षांच्या गॅपला परवानगी (10 वी ते पदवी)

भारतीय नागरिक असावा किंवा इतर कोणत्याही देशाचा पासपोर्ट धारण झाल्यास PIO किंवा OCI कार्ड असावे.

भूतान आणि नेपाळ नागरिकांना त्यांचे नागरिकत्व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

मूल्यमापन प्रक्रिया-

ऑनलाईन मूल्यमापन 128-मिनिटांची एक चाचणी असेल ज्यात तीन विभागांचा समावेश आहे: तार्किक क्षमता, परिमाणात्मक क्षमता, इंग्रजी (मौखिक) क्षमता, 48 मिनिटांची क्षमता

20 मिनिटांसाठी निबंध लेखनासह लेखी संप्रेषण चाचणी; आणि कोडिंगसाठी दोन प्रोग्राम असलेली एक ऑनलाइन प्रोग्रामिंग चाचणी, 60 मिनिटांच्या आत पूर्ण केली जाईल.

प्रोग्रामिंग चाचणीसाठी, उमेदवार java, CC++ किंवा पायथन प्रोग्रामिंग भाषांमधून निवडू शकतात.

विद्यार्थी ऑनलाइन मूल्यांकन करतील, त्यानंतर व्यवसाय चर्चा होईल. केलेल्या प्रगतीवर अवलंबून LoI जारी केले जाईल, त्यानंतर ऑफर लेटर दिले जाईल.

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

JSPM Pune Recruitment 2021 | जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

JSPM Pune Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://jspm.edu.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, कार्यशाळा अधीक्षक

शैक्षणिक पात्रता – संबंधित क्षेत्रात इंजिनिअरिंग पदवी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.JSPM Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, तिसरा मजला, सावंत कॉर्नर, कात्रज चौक, कात्रज, पुणे, महाराष्ट्र 411046.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://jspm.edu.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ECHS Recruitment 2021 | ECHS मुंबई अंतर्गत भरती

ECHS Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – ECHS मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 02  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – दंत अधिकारी, नर्सिंग सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता –
1.दंत अधिकारी – BDS

2.नर्सिंग सहाय्यक – GNM diploma /Nursing asistant course

वेतन –
1.दंत अधिकारी – 75000/-

2.नर्सिंग सहाय्यक – 28100/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.ECHS Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – OIC Stn HQs (ECHS Cell).

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

WCL Recruitment 2021 | वेस्टर्न कोलफिल्ड लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 1281 जागांसाठी भरती

Coal India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – वेस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 1281 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://westerncoal.in/

एकूण जागा – 1281

पदाचे नाव –
1.पदवीधर अप्रेंटिस – 101 जागा

2.टेक्निशियन अप्रेंटिस – 215 जागा

3.ITI अप्रेंटिस – 965 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर अप्रेंटिस – मायनिंग विषयात इंजिनीअरिंग पदवी.

2.टेक्निशियन अप्रेंटिस – मायनिंग/ माईन सर्वे विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.

3.ITI अप्रेंटिस – संबंधित विषयात ITI

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.WCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज सुरूवात होण्याची तारीख – 06 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://westerncoal.in/

मूळ जाहिरात –
1.पदवीधर व टेक्निशियन अप्रेंटिस – PDF

2.ITI अप्रेंटिस जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Railways Recruitment 2021 | पूर्व मध्य रेल्वे मध्ये मेकॅनिक डिझेल पदांच्या 30 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – पूर्व मध्य रेल्वे मध्ये मेकॅनिक डिझेल पदांच्या 30 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख माहिती उपलब्ध नाही. अधिकृत वेबसाईट –www.ecr.indianrailways.gov.in

एकूण जागा – 30

पदाचे नाव – मेकॅनिक डिझेल

शैक्षणिक पात्रता – 10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 6000/- to 6,690/-

नोकरीचे ठिकाण – पटना (बिहार).Indian Railways Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – www.ecr.indianrailways.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PCMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सहाय्यक शिक्षक पदांच्या 111 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सहाय्यक शिक्षक पदांच्या 111 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

एकूण जागा – 111

पदाचे नाव & जागा –
1. सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) – 88 जागा
2.सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम) – 23 जागा

शैक्षणिक पात्रता –
1. सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) – B.Sc,B.Ed/B.A, B.Ed/BP.Ed

2.सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम) – B.Sc,B.Ed/B.A, B.Ed

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड.PCMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे-35

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – pdf

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Railways Recruitment 2021 | रेल व्हील फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 192 जागांसाठी भरती

West Central Railway Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – रेल व्हील फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 192 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://rwf.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 192

पदाचे नाव & जागा –
1.फिटर – 85 जागा
2.मेकॅनिस्ट – 31 जागा
3.मॅकेनिक (मोटर वेहिकल) – 08 जागा
4. टर्नर – 05 जागा
5. CNC प्रोग्रामिंग-कम-ऑपरेटर (COE ग्रुप) – 23 जागा
6.इलेक्ट्रिशिअन – 18 जागा
7. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 22 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट – 15 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹100/- [SC/ST/PWD/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – बंगलोर.Indian Railways Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Sr. Personnel Officer, Personnel Department, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore -560064

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://rwf.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment 2021 | मुख्यालय नॉर्दन कमांड मध्ये विविध पदांच्या 17 जागांसाठी भरती

Indian Army Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – मुख्यालय नॉर्दन कमांड मध्ये विविध पदांच्या 17 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

एकूण जागा – 17

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.फायरमन – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डमधून 10 वी पास + फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे.

2.मजूर – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डमधून 10 वी पास किंवा समकक्ष

वयाची अट – 18 ते 25 वर्षे[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 45/- रुपये.

वेतन – 18,000/- to 45,700/-

नोकरीचे ठिकाण – हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड.Indian Army Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – To, Reception Center (Recruitment Cell), 5471 ASC Battalion (MT), Near Barlani Temple, Opposite SD College, Pathankot Cantt (Punjab) – 145001.

अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RDD Maharashtra Recruitment 2021 | जिल्हा परिषदेत अंतर्गत विविध पदांच्या 5300+ जागांसाठी भरती

RDD Maharashtra Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषदेत अंतर्गत विविध पदांच्या 5300+ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://rdd.maharashtra.gov.in/en

एकूण जागा – 5300+

पदाचे नाव –
1.औषध निर्माता –
2.आरोग्य सेवक –
3.आरोग्य सेविका –
4.आरोग्य पर्यवेक्षक –
5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ –

शैक्षणिक पात्रता –
1.औषध निर्माता – (i) B.Pharm/D.Pharm (ii) MS-CIT/CCC

2.आरोग्य सेवक – (i) 10वी उत्तीर्ण (ii) MS-CIT/CCC

3.आरोग्य सेविका – (i) सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद (ii) MS-CIT/CCC

4.आरोग्य पर्यवेक्षक – (i) B.Sc (ii) आरोग्य कर्मचारी कोर्स (iii) MS-CIT/CCC

5.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (i) B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/जूलॉजी/माइक्रोबायोलॉजी) (ii) MS-CIT/CCC

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹500/- [मागासवर्गीय – ₹250/-, माजी सैनिक – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.RDD Maharashtra Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021 आहे.

परीक्षा दिनांक –
1.औषध निर्माता – 16ऑक्टोबर 2021

2.आरोग्य सेवक – 17 ऑक्टोबर 2021

3.आरोग्य सेविका – 17 ऑक्टोबर 2021

4.आरोग्य पर्यवेक्षक – 17 ऑक्टोबर 2021

5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 16 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – https://rdd.maharashtra.gov.in/en

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AISSMS Society Pune Recruitment 2021 | अखिल भारतीय श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे अंतर्गत भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – अखिल भारतीय श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://aissms.org/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.AISSMS Society Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://aissms.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com