MOIL Recruitment 2021 | MOIL लि.अंतर्गत विविध पदांच्या 57 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – MOIL लि. नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 57 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://moil.nic.in/

एकूण जागा – 57

पदाचे नाव – पदवीधर प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापक, ग्रेड माईन फोरमॅन/ ट्रेनी निवडा ग्रेड माईन फोरमॅन , माईन फोरमॅन, इलेक्ट्रिकल सुपरवायझर/ ट्रेनी इलेक्ट्रिकल सुपरवायझर, माइन मेट आणि ब्लास्टर

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर प्रशिक्षणार्थी – B.E/B.Tech Mechanical or equivalent from a recognized University/Institute

2.व्यवस्थापक – Graduate from a recognized university/ Institute.

3.माईन फोरमॅन – SSC Pass, Possessing valid Mine Foreman’s Certificate of Competency (U/R).

4.ग्रेड माईन फोरमॅन/ ट्रेनी निवडा ग्रेड माईन फोरमॅन – Diploma in Mining and Mine Surveying.

5.इलेक्ट्रिकल सुपरवायझर/ ट्रेनी इलेक्ट्रिकल सुपरवायझर – Diploma in Electrical Engineering from a recognized Institute

6.माइन मेट आणि ब्लास्टर – SSC Pass, Blaster’s Certificate of Competency (U/R).

वयाची अट – 35 ते 40 वर्षापर्यंत (पदानुसार)

वेतन – 12000/- ते 19000/-

अर्ज शुल्क – 50/-

नोकरीचे ठिकाण – नागपूर.MOIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://moil.nic.in/

मूळ जाहिरात –  
1.PDF1

2.PDF2

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com