NTPC Recruitment 2021 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 47 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 47 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर  2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/en

एकूण जागा – 47

पदाचे नाव & जागा –
1.मडिकल स्पेशलिस्ट (जनरल मेडिसिन, बालरोग) – 27 जागा
2.असिस्टंट ऑफिसर (फायनांस) – 20 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.मडिकल स्पेशलिस्ट (जनरल मेडिसिन, बालरोग) – (i) MBBS (ii) MD/DNB

2.असिस्टंट ऑफिसर (फायनांस) – (i) CA/ICWA (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 

1.मडिकल स्पेशलिट – 18 to 37 वर्षापर्यंत

2.असिस्टंट ऑफिसर (फायनांस) – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹300/- [SC/ST/PWD/ExSM – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.NTPC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/en

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.comc