NMC Nagpur Recruitment 2021 | नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत, मुलाखत देण्याची तारीख 07 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in

एकूण जागा – 05

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वरीष्ठ पशुवैद्यक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील बी.व्ही.एस.सी.एड .एच.पदवी. 02. राज्य पशुवैद्यक परीषदेचे नोंदणी प्रमाणपत्र 03. मोकाट श्वानांची नसबंदी करण्याबाबत किमान तिन वर्षाचा अनुभव आवश्यक.

2.पशुवैद्यक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील बी.व्ही.एस.सी.एड. ए.एच.पदवी. 02. राज्य पशुवैद्यक परीषदेचे नोंदणी प्रमाणपत्र. 03. मोकाट श्वानांची नसबंदी करण्याबाबत अनुभव असल्यास प्राधान्य

3.पॅरावेट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील पदवीका.

वयाची अट – 43 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन –
1.वरीष्ठ पशुवैद्यक – 20,000/-
2.पशुवैद्यक – 18,000/-
3.पॅरावेट – 10,000/-

नोकरी ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र).NMC Nagpur Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 07 सप्टेंबर 2021

मुलाखत देण्याचे ठिकाण – नागपूर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका.

अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com