Home Blog Page 648

NHAI Recruitment 2021 | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या 27 जागांसाठी भरती

NHAI

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या 27 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे. भरलेले ऑनलाईन अर्जाची प्रत पोहोचण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nhai.gov.in

एकूण जागा – 27
1.महाव्यवस्थापक – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान मध्ये बीई/बी टेक किंवा विशेष समकक्ष/बॅचलर पदवी/ कायद्याची पदवी 02. 14 वर्षे अनुभव.

2.सहाय्यक व्यवस्थापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेची पदवी 02. 03 वर्षे अनुभव.

वयाची अट – 56 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 9,300/- to 67,000/- रुपये + ग्रेड पे.

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.NHAI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – DGM (HR &Admn.)-I , National Highways Authority of India, Plot No – G – 5 & 6, Sector – 10, Dwarka, New Delhi – 110075.

अधिकृत वेबसाईट – www.nhai.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 36 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 36 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 04 ते 06 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

एकूण जागा – 36

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.प्रशिक्षक – 29 जागा
शैक्षणिक पात्रता -01. 12 वी परीक्षा उत्तीर्ण/ संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. उत्तीर्ण/ डिप्लोमा / बी.ए./एम.ए./बी.ई./बी.सी.ए./एम.सी.ए./एम.सी.एस. 02.संबंधित क्षेत्रात अनुभव

2.प्रशिक्षण केंद्र समन्वयक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – एमएसडब्ल्यू/ पदवीधर, एमएसडब्ल्यू उमेदवारास प्राधान्य देणेत येईल.

3.प्रकल्प समन्वयक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – एमएसडब्ल्यू/ पदवीधर, एमएसडब्ल्यू उमेदवारास प्राधान्य देणेत येईल.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतनमान –  6,000/- ते 20,160/-

नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).PMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 04 ते 06 ऑक्टोबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, प्लॉट नं. 721, काळे प्लाझा इमारत शेजारी, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, शिवाजीनगर गावठाण, पुणे – 411005.

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Railway Jobs 2021 | पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 3366 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 3366 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://er.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 3366

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)

वयाची अट – 15 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹100/- [SC/ST/PWD/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – पश्चिम बंगाल.Indian Railway Jobs 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://er.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्य JAG एंट्री स्कीम कोर्स एप्रिल 2022

Indian Army Rally 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य JAG एंट्री स्कीम कोर्स एप्रिल 2022 करण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

एकूण जागा – 07

पदाचे नाव – JAG एंट्री स्कीम

कोर्सचे नाव – विधी (Law) पदवीधरांसाठी JAG एंट्री स्कीम 28th कोर्स (एप्रिल 2022)

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह विधी पदवी (LLB).

वयाची अट – जन्म 02 जानेवारी 1995 ते 01 जानेवारी 2001 दरम्यान.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian Army Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSP Mandal Aurangabad Bharti 2021 | मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद अंतर्गत लेखापरीक्षक पदांच्या जागांसाठी भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद अंतर्गत लेखापरीक्षक पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 04 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://mspmandal.co.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – लेखापरीक्षक.

शैक्षणिक पात्रता – M.com, B.com

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.MSP Mandal Aurangabad Bharti 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडल देवगिरी कॉलेज कॅम्पस, स्टेशन रोड, औरंगाबाद. 431005.

मुलाखत देण्याची तारीख –  04 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://mspmandal.co.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IBPS Recruitment 2021 | बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

IBPS Exam Calendar 2021

करिअरनामा ऑनलाईन – बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव –

1.असिस्टंट प्रोफेसर

2.फॅकल्टी रिसर्च असोसिएट
3.रिसर्च असोसिएट
4.हिंदी ऑफिसर्स –
5.IT इंजिनीअर (डेटा सेंटर) –
6.डेटाबेस अडमिनिस्ट्रेटर –
8.सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि टेस्टर

शैक्षणिक पात्रता –

1.असिस्टंट प्रोफेसर – स्टॅटेस्टिक विषयात पदवी + 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा Ph.D + 05 वर्षे अनुभव.

2.फॅकल्टी रिसर्च असोसिएट – 50% गुणांसह इंडस्ट्रियल सायकॉलॉजि/ ऑर्गनायझेशन सायकॉलॉजि/ एज्युकेशनल मेजरमेंट/ सायकॉलॉजिकल मेजरमेंट विषयात पदव्युत्तर पदवी किंवा Ph.D.

3.रिसर्च असोसिएट – 50% गुणांसह इंडस्ट्रियल सायकॉलॉजि/ ऑर्गनायझेशन सायकॉलॉजि/ एज्युकेशनल मेजरमेंट/ सायकॉलॉजिकल मेजरमेंट विषयात पदव्युत्तर पदवी + 01 वर्षे अनुभव.

4.हिंदी ऑफिसर्स – हिंदी विषयासह इंग्लिश सह पदव्युत्तर पदवी + 01 वर्षे अनुभव.

5.IT इंजिनीअर (डेटा सेंटर) – कॉम्प्युटर सायन्स/ IT विषयात इंजिनीअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव.

6.IT डेटाबेस अडमिनिस्ट्रेटर – इंजिनीअरिंग पदवी/ MCA/ IT विषयात M.Sc/ कॉम्प्युटर सायन्स विषयात M.Sc + 03 वर्षे अनुभव.

7.सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि टेस्टर – इंजिनीअरिंग पदवी/ MCA/ IT विषयात M.Sc/ कॉम्प्युटर सायन्स विषयात M.Sc + 03 वर्षे अनुभव.

वयाची अट – 
1.असिस्टंट प्रोफेसर – 32 ते 45 वर्षे.

2.फॅकल्टी रिसर्च असोसिएट – 27 ते 40 वर्षे.

3.रिसर्च असोसिएट & हिंदी ऑफिसर्स – 21 to 30 वर्षापर्यंत

4.IT इंजिनीअर (डेटा सेंटर) & डेटाबेस अडमिनिस्ट्रेटर &
सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि टेस्टर – 21 ते 35 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 1000/-

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत

परीक्षेची तारीख –
1.प्रवेशपत्र – ऑक्टोबर

2.पूर्व परीक्षा – ऑक्टोबर/ नोव्हेंबर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स एप्रिल 2022

Indian Army Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स एप्रिल 2022 करण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

एकूण जागा – 191

पदाचे नाव & जागा –
1.SSC (T)-58 & SSCW (T)-29 – 189 जागा

2.SSC(W) (Non Tech) (Non UPSC) – 01 जागा

3.SSC (W) (Tech) – 01 जागा

कोर्सचे नाव – 58th SCC (T) (पुरुष) & 29th SCCW (T) (महिला) कोर्स एप्रिल 2022

शैक्षणिक पात्रता –
1.SSC (T)-58 & SSCW (T)-29 – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

2.SSC(W) (Non Tech) (Non UPSC) – कोणत्याही शाखेतील पदवी.

3.SSC (W) (Tech) – B.E/B.Tech

वयाची अट –
1.SSC (T)-56 & SSCW (T)-27 – जन्म 02 एप्रिल 1995 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान.

2.Widows of Defence Personnel – 01 एप्रिल 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत.

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

मूळ जाहिरात pdf

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Exam 2021 | MPSC मार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020

MPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 द्वारे विविध पदांच्या 217 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 217

पदाचे नाव & जागा –

जलसंपदा विभाग
1.सहायक कार्यकारी अभियंता,स्थापत्य,गट-अ – 05 जागा
2.सहायक अभियंता,स्थापत्य,गट-अ – 18 जागा
3.सहायक अभियंता,स्थापत्य,गट-ब – 94 जागा

सार्वजनिक बांधकाम विभाग –
1.सहायक कार्यकारी अभियंता,स्थापत्य गट-अ – 51 जागा
2.सहायक अभियंता,स्थापत्य,गट-अ – 49 जागा

शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी. [B.E/B.Tech (Civil and Water Management/ Civil and Environmental/ Structural/ Construction Engineering / Technology)]

वयाची अट – 19 ते 38 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹544/- [मागासवर्गीय – ₹344/

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

परीक्षा – 18 डिसेंबर 2021

परीक्षा केंद्र – औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, & पुणे.MPSC Exam 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UMC Recruitment 2021 | उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 274 जागांसाठी भरती

ULASNAGAR MAHANAGARPALIKA

करिअरनामा ऑनलाईन – उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 274 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 04 ते 08 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in/

एकूण जागा – 274

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी (Anesthetist/Intensivist/Pulmonologist) – 05 जागा
2.वैद्यकीय अधिकारी (Physician) – 05 जागा
3. वैद्यकीय अधिकारी (Pediatrician) – 03 जागा
4.वैद्यकीय अधिकारी – 41 जागा
5. वैद्यकीय अधिकारी GDMO – 52 जागा
6.स्टाफ नर्स (GNM/ANM) – 76 जागा
7. वॉर्ड बॉय – 78 जागा
8. औषध निर्माता – 06 जागा
9. लॅब टेक्निशियन – 06 जागा
10.हॉस्पिटल मॅनेजर – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी (Anesthetist/Intensivist/Pulmonologist) – संबंधित विषयाची पदवी

2.वैद्यकीय अधिकारी (Physician) – संबंधित विषयाची पदवी.

3. वैद्यकीय अधिकारी (Pediatrician) – संबंधित विषयाची पदवी.

4.वैद्यकीय अधिकारी – MBBS

5. वैद्यकीय अधिकारी GDMO – आयुष

6.स्टाफ नर्स (GNM/ANM) – ANM

7. वॉर्ड बॉय – GNM

8. औषध निर्माता – 10वी उत्तीर्ण

9. लॅब टेक्निशियन – D.Pharm/B.Pharm

10.हॉस्पिटल मॅनेजर – (i) MPH/MHA सह कोणताही वैद्यकीय पदवीधर (ii) हॉस्पिटल मॅनेजमेंट PG डिप्लोमा किंवा MSW (iii) MS-CIT

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – उल्हासनगर.UMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – अग्निशमन विभाग, महानगरपालिका मुख्यालयाच्या पाठीमागे, उल्हासनगर-3

मुलाखत देण्याची तारीख –  04 ते 08 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ECIL Recruitment 2021 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये टेक्निकल ऑफिसर पदाच्या जागांसाठी भरती

ECIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये टेक्निकल ऑफिसर पदाच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://ecil.co.in/

एकूण जागा – 14

पदाचे नाव – टेक्निकल ऑफिसर (कंत्राटी)

शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST – 50% गुण] (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.ECIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ecil.co.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  https://careers.ecil.co.in/advt3221.php    

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com