Home Blog Page 621

UPSC Recruitment 2021 | संघ लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 36 जागांसाठी भरती

UPSC

करिअरनामा ऑनलाईन – संघ लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 36 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.upsconline.nic.in

एकूण जागा – 36

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.प्राध्यापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्रथम श्रेणीसह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 02. 10 वर्षे अनुभव.

2.सहयोगी प्राध्यापक – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आणि मास्टर ऑफ अभियांत्रिकी किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी सह किंवा समकक्ष. 02. 05 वर्षे अनुभव.

3.सहायक प्राध्यापक – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आणि मास्टर ऑफ अभियांत्रिकी किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी सह किंवा समकक्ष.

4.सह सहायक संचालक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.टेक. किंवा बी.ई. किंवा बी.एस्सी. (इंजि.) पदवी 02. 03वर्षे अनुभव.

5.उपसंचालक – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अर्थशास्त्रात किंवा सांख्यिकी किंवा गणित किंवा वाणिज्य किंवा मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र किंवा सामाजिक कार्य किंवा सार्वजनिक प्रशासन किंवा व्यवसाय प्रशासन मध्ये पदव्युत्तर पदवी. 02. 05 वर्षे अनुभव.

6.वरिष्ठ सहायक नियंत्रक – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून खाण अभियांत्रिकी मध्ये अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 02. 05 वर्षे अनुभव.

वयाची अट –
पद.क्र.1 – 53 वर्षापर्यंत
पद.क्र.2 – 50 वर्षापर्यंत
पद.क्र.3 – 35 वर्षापर्यंत
पद.क्र.4 – 30 वर्षापर्यंत
पद.क्र.5 – 40 वर्षापर्यंत
पद.क्र.6 – 40 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – 25/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.UPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 डिसेंबर 2021 आहे.

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.upsconline.nic.in

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Sadhana Sahakari Bank Pune Bharti 2021 | साधना सहकारी बँक लि. अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – साधना सहकारी बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sadhanabank.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक.

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – 
1.महाव्यवस्थापक – 55 वर्षापर्यंत

2.सहायक महाव्यवस्थापक -50 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Sadhana Sahakari Bank Pune Bharti 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.sadhanabank.com/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AAI Recruitment 2021 | भारतीय विमानतळ प्राधिकरन अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 90 जागांसाठी भरती

aero

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय विमानतळ प्राधिकरन अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 90  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/

एकूण जागा – 90

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस – 28 जागा
2.डिप्लोमा अप्रेंटिस – 38 जागा
3.ITI अप्रेंटिस – 27 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.

2.डिप्लोमा अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.

3.ITI अप्रेंटिस – संबंधित विषयात ITI/ NCVT.

वयाची अट – 18 to 26 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र गोवा व गुजरात.AAI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/

मूळ जाहिरात – 
1.पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस जाहिरात – PDF

2.ITI अप्रेंटिस जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –
1.पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस ऑनलाईन अर्ज  – click here

2.ITI अप्रेंटिस ऑनलाईन अर्ज – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

VNIT Nagpur Faculty Recruitment 2021 | विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर अंतर्गत 103 भरती

vnit

करिअरनामा ऑनलाईन – विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर अंतर्गत 103 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://vnit.ac.in/

एकूण जागा – 103

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक ग्रेड I & II

शैक्षणिक पात्रता – Ph.D./M.Arch/M.Plan

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General & OBC: ₹1000/- [SC/ST/PWD/EWS – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – नागपूर.VNIT Nagpur Faculty Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Registrar, Visvesvaraya National Institute of Technology, South Ambazari Road, Nagpur-440010, Maharashtra, India.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://vnit.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुनाPDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Aurangabad Recruitment 2021 | जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत सनदी लेखापाल पदांच्या जागांसाठी भरती

Government Jobs 2021

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत सनदी लेखापाल पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.aurangabadzp.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – सनदी लेखापाल.

शैक्षणिक पात्रता – Chartered Accountant

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.ZP Aurangabad Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मूळ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.aurangabadzp.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GMC Miraj Recruitment 2021 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत विविध पदांच्या 23 जागांसाठी भरती

gmc miraj

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत विविध पदांच्या 23 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 20 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in/

एकूण जागा – 23

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता –

1.सहायक प्राध्यापक – Post Graduate /MD/MS.
2.वैद्यकीय अधिकारी – MBBS/Post Graduate Degree /Diploma.
3.सहायक वैद्यकीय अधिकारी – MBBS.

वयाची अट – 40  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मिरज.GMC Miraj Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज.

मुलाखत देण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Satyam Petrochemicals Recruitment 2021 | सत्यम पेट्रोकेमिकल्स, सातारा अंतर्गत विविध पदांच्या 27 जागांसाठी भरती

satyam

करिअरनामा ऑनलाईन – सत्यम पेट्रोकेमिकल्स, सातारा अंतर्गत विविध पदांच्या 27 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 20 ते 28 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.satyampetro.com/

एकूण जागा – 27

पदाचे नाव – प्लांट इनचार्ज, असिस्टंट प्लांट इनचार्ज, शिफ्ट इनचार्ज, शिफ्ट ऑपरेटर, मेकॅनिकल इंजिनीअर, अकाउंटंट, लॅब केमिस्ट, इलेक्ट्रीशियन, टर्बाइन ऑपरेटर, वेल्डर + फिटर, पर्यवेक्षक.

शैक्षणिक पात्रता – B.E &B.com & M.com & B.sc & ITI & 12वी (पदानुसार पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सातारा.Satyam Petrochemicals Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – सी / ओ. नितीराज सर्व्हिस सेंटर, पी बी रोड, एनएच-4, उंब्रज येथे, ता: कराड, जि: सातारा- 415109.

मुलाखत देण्याची तारीख – 20 ते 28 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.satyampetro.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंबरनाथ अंतर्गत विविध पदांच्या 19 जागांसाठी भरती

NHM Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंबरनाथ अंतर्गत विविध पदांच्या 19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ambarnathcouncil.net/

एकूण जागा – 19

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी – 02 जागा
2.स्टाफ नर्स (GNM) – 02 जागा
3.आरोग्य सेविका (ANM) – 11 जागा
4.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 02 जागा
5.औषधनिर्माता – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी – MBBS.

2.स्टाफ नर्स (GNM) – 12 वी + GNM + MNC कडील नोंदणी.

3.आरोग्य सेविका (ANM) – 10 वी + ANM + MNC कडील नोंदणी.

4.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc + DMLT + MSPC कडील नोंदणी.

5.औषधनिर्माता – D.Pharm + MSPC कडील नोंदणी.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 17000/- to 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अंबरनाथ.NHM Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – प्रशासकीय भवन, तिसरा माळा, आरोग्य विभाग, पंचायत समिती अंबरनाथ (पश्चिम) जि. ठाणे

मुलाखत देण्याची तारीख – 23 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ambarnathcouncil.net/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. (KRCL) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://konkanrailway.com/

एकूण जागा – 139

पदाचे नाव –
1.पदवीधर अप्रेंटिस – 87 जागा
2.डिप्लोमा अप्रेंटिस – 52 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.

2.डिप्लोमा अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक.Konkan Railway Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://konkanrailway.com/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Air Force Recruitment 2021 | भारतीय हवाई दला मध्ये 83 पदांच्या जागांसाठी भरती

Indian Air Force Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ मध्ये 83 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

एकूण जागा – 83

पदाचे नाव & जागा –
1.सुपरिंटेंडेंट (स्टोअर) – 01 जागा
2.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 12 जागा
3. कुक (सामान्य श्रेणी) – 05 जागा
4.कारपेंटर – 01 जागा
5. सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 45 जागा
6.फायरमन – 01 जागा
7. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18 जागा

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1 – पदवीधर.

पद क्र.2 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.3 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.4 – (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (कारपेंटर)

पद क्र. – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.6 – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे.

पद क्र.7 – 10वी उत्तीर्ण.

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Air Force Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना –PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com